आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धा शानदार उद्घाटन
*अंतर महाविद्यालय क्रिकेट स्पर्धेतूनच भारतीय संघाचे भावी खेळाडू घडतात* मा आ .हरिभाऊ काका लहाने सेलु( ) अंतर महाविद्यालय क्रिकेट स्पर्धेतूनच भारतीय संघाचे भावी खेळाडू घडतात असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व नूतन महाविद्यालय सेलू यांच्या संयुक्त विद्यम…
