राष्ट्रपती डॉ .ए .पी .जे .अब्दुल कलाम विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व होते* .. *प्रा . अनिल पाटील*
( किनवट )जगातील सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राच्या राष्ट्रपतीपदी निवड झालेले डॉक्टर ए .पी .जे .अब्दुल कलाम हे युवकांना सदैव प्रेरणा देणारे व्यक्तीमत्व होते ते भारतासाठी नव्हे तर जगासाठी आदर्श एक सच्चे देशभक्त होते असे बळीराम पाटील महाविद्यालय किनवट येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने आयोजित त्यां…
इमेज
शेतीपूरक उद्योग व्यवसाय व सहकार चळवळीकडे सकारात्मक दृष्टीने पाहणे आवश्यक* - महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
नांदेड  दि. 15 :- शेती व शेतकरी समृध्द होण्याचा मार्ग हा शेतीपूरक व्यवसायात दडलेला आहे. तो भक्कम होण्यासाठी सहकार चळवळीची राज्यात महत्वपूर्ण जोड देवून पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी शेती व शेतकऱ्यांना एक समृध्द मार्ग दिला. ज्या सहकाराच्या माध्यमातून राज्याच्या ग्रामीण भागाची पायाभरणी झाली …
इमेज
शेतरस्ते व पांदण रस्त्याचे प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यासाठी तहसिलदारांनी आपल्या अधिकाराची काटेकोर अंमलबजावणी करावी - महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
नांदेड,  दि. 15 :- कृषिक्षेत्राच्या विकासात लहान-मोठ्या रस्त्यांची सहज, सुलभ उपलब्धता ही अत्यंत आवश्यक असणारी बाब आहे. अनेक गावात एक-दोन शेतकऱ्यांच्या अडमुठेपणामुळे शेकडो शेतकऱ्यांना शेतासाठी मार्गच उरत नाही. शेतीच्या …
इमेज
मराठा आरक्षणाबाबतची क्युरेटिव्ह पिटीशन दाखल करुन घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा होकार
*मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्य सरकारच्या प्रयत्नांना मिळाले बळ*             मुंबई, दि. 14 : मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली क्युरेटिव्ह पिटीशन दाखल करून घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने होकार दिला आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी र…
इमेज
मराठा आरक्षणासाठी श्री अशोक शंकरराव चव्हाण@AshokChavanINC Tweet
@AshokChavanINC Tweet मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांना एक महिन्याचा वेळ मागितला होता. जरांगे पाटील यांनी १० दिवस अधिक दिले होते. राज्य सरकारने मागितलेली एका महिन्याची मुदत उद्या संपते आहे. ज्याअर्थी राज्य सरकारने एक महिन्याची मुदत मागितली होती, त्याअर्थी त्यांचा रोडमॅप निश्च…
इमेज
आंतरराष्ट्रीय धोके निवारणाच्या दिवशी सायन्स महाविद्यालयात प्रतिज्ञेचे वाचन
नांदेड दिनांक 13 ऑक्टोबर 2023 रोजी आंतरराष्ट्रीय धोके निवारणाच्या दिवशी सायन्स महाविद्यालयात महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या अंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन व कार्यक्रमात प्रतिज्ञेचे वाचन करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो डॉ डी यु गवई यांच्या मार्गदर्शनाखाली उप प्राचार्य प्रो…
इमेज
नवी मुंबईतील ज्येष्ठ नागरिकांना दिवाळीपासून मोफत प्रवास मिळणार
नवी मुंबईतील रहिवासी पैशाने जरी गरीब असले,  तरी मनाने खूप श्रीमंत आहेत. त्यांना पुढील २०  वर्ष जागा व पाण्याचे  जादा कर आकारले जाणार नाहीत. नवी मुंबई शहराच्या विकासात ज्येष्ठ नागरिकांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे फक्त नवी मुंबईतील ज्येष्ठ नागरिकांना या दिवाळीपासून नवी मुंबई महानगरपालिकेच्या बसचा प…
इमेज
श्री व्यंकटेश विद्यालय वलांडी येथील विद्यार्थीनीची क्रीडा स्पर्धैत विभागीय पातळीवर झाली निवड*
श्री व्यंकटेश विद्यालय वलांडी येथील विद्यार्थीनीची  काल लातूर येथे झालेल्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत यश संपादन केले.  कु .पार्वती प्रशांत बिरादार हिने लांब उडीत जिल्हास्तरीय द्वितीय क्रमांक आणि 400 मीटर धावणे स्पर्धैत तिसरा क्रमांक मिळवून विभागीय पातळीवर होणार्‍या क्रीडा स्पर्धैसाठी पात्र ठरल…
इमेज
'पिरेम' चित्रपटाचा ‘वर्ल्ड डिजिटल प्रीमियर’ 'अल्ट्रा झकास' मराठी ओटीटीवर*
मुंबई : प्रेम हा केवळ शब्द नसून ती एक भावना आहे. प्रत्येक माणसाच्या मनात ही भावना हळुवार येऊन वेड लाऊन जाते. अशाच प्रेमात वेड्या झालेल्या प्रेम पाखरांची हृदयद्रावक नवी गोष्ट 'पिरेम' रसिक प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 'पिरेम' चित्रपटाचा ‘वर्ल्ड डिजिटल प्रीमियर’ १६ ऑक्टोबर २०२३ रोजी…
इमेज