खा. हेमंत पाटील यांच्यावर दाखल खोटा गुन्हा मागे घ्या* तालुकाप्रमुख सुदर्शन नाईक
राम दातीर माहूर (प्रतिनिधी) खासदार हेमंत पाटील यांची राजकीय प्रतिमा मलीन करण्याच्या हेतूने त्यांच्यावर दाखल झालेला ॲट्रॉसिटीचा गुन्हा खोटा असल्याचा आरोप करून दाखल गुन्हा मागे घ्या, अशी मागणी शिवसेनेचे माहूर तालुकाप्रमुख सुदर्शन नाईक यांनी दि.6 ऑक्टो. रोजी तहसीलदार किशोर यादव यांचे मार्फत ज…
