जेसीबी मशीनच्या धक्क्याने निर्मानाधीन नालीची भिंत अंगावर पडल्याने एक मजूर ठार तर दोघे गंभीर.
माहूर ( प्रतिनिधी )माहूर तालुक्यातील वाई बाजार येथे दि.3 सप्टें.2023 रोजी स.11-30 च्या सुमारास ग्रामपंचायतच्या वतीने नालीचे बांधकाम सुरु होते.तिथे साफसफाई करणाऱ्या जेसीबी मशीनचा धक्का लागल्याने निर्मानाधीन भिंत संजय किशन मडावी (वय ५० वर्षे), शुभम भीमराव पेंदोर (25 वर्षे )व सुमित सिताराम मरापे (18…
