राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेा पुरुष गटामध्ये जश मोदी व महिला गटा मध्ये अनन्या बसक विजयी-
महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटना व नांदेड जिल्हा टेबल टेनिस संघटना यांच्या संयूक्ता विद्यमाने कै.रमेश (रामलू) पारे यांच्या स्मृती पित्यर्थ श्री गूरुगोंबिदसिंघजी स्टेडीयम जिल्हा क्रीडा संकूल इनडोअर हॉल नांदेड येथे सुरु असलेल्या महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस स्पर्धेचरा पूरुष व महिला ग …
इमेज
ऐरोली येथील सामाजिक कार्यकर्ते रामहरी विश्वासराव बेस्टमधून सेवानिवृत्त*
नवीन मुंबईतील ऐरोली येथील सामाजिक कार्यकर्ते रामहरी विश्वासराव बेस्टमधून २८ वर्षाच्या निष्कलंक सेवेनंतर निवृत्त झाले. विश्वासराव परिवाराच्या वतीने ३० सप्टेंबर २०२३ रोजी रामहरी विश्वासराव यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा ऐरोली येथील सेक्टर ५ मधील श्रीमती जानकीबाई मढवी सभागृहांमध्ये संपन्न झाला. नव…
इमेज
*महात्मा गांधीजींच्या अहिंसक विचारानेच देश पुढे जाईल!* *रा.मि.म.संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांची श्रध्दांजली!*
मुंबई दि.२: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी अंहिसेच्या मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले.तोच विचार श्रेष्ठ असल्याने त्याच्या अनुकरणाने देश पुढे जाईल,अशा भावपूर्ण शब्दांत राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी त्यागमयी महात्मा गांधीजींना श्रद्धांजली वाहिली आहे.अध्यक्…
इमेज
रंगभूमीवर 'नथुराम' विरुद्ध 'नथुराम'शरद पोंक्षेंनी नाटकाचे शीर्षक पळवले
• शरद पोंक्षेंनी नाटकाचे शीर्षक पळविल्याचा निर्माते उदय धुरत यांचा आरोप!!* • मराठी रंगभूमीच्या इतिहासात गेल्या १५० वर्षात घडले नाही असे 'मी नथुराम गोडसे बोलतोय'च्या अभिनेत्याचे कृत्य! - निर्माते उदय धुरत (माऊली प्रॉडक्शन)* मुंबई : मराठी रंगभूमीच्या इतिहासात गेल्या १५० वर्षा…
इमेज
हिंदी भाषा विविधतेत एकतेचे सूत्र निर्माण करते- प्राचार्य डॉ. घुंगरवार
नांदेड: वैश्विक स्तरावर हिंदी भाषेचे महत्त्व खूपच मोठ्या प्रमाणात आहे. हिंदी भाषा ही विविधतेत एकतेचे सूत्र निर्माण करते, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. शेखर घुंगरवार यांनी केले.   नवीन नांदेड परिसरातील वसरणी येथील वसंतराव नाईक महाविद्यालयात हिंदी दिनाच्या पार्श्वभूमीवर नाईक कनिष्ठ महाविद्यालयाच्या व…
इमेज
एक तारीख-एक तास स्वच्छतेसाठी" या मोहिमेअंतर्गत बेटमोगरा येथे उत्स्फूर्त प्रतिसाद*
ग्रामपंचायतीसह शासकीय कर्मचाऱ्यांच्या सहभाग तर मुख्याध्यापक वाय.डी.भैरवाड यांची दांडी मुखेड प्रतिनिधी / मुस्तफा पिंजारी तालुक्यातील मौजे बेटमोगरा येथील ग्राम पंचायतीच्या वतीने "एक तारीख-एक तास स्वच्छतेसाठी " या मोहिमेअंतर्गत गावातील ठिकठिकाणी साफसफाई करून स्वच्छता मोहीम राबविण्यात आले.   …
इमेज
जिल्हास्तरीय रायफल शुटींग स्पर्धेत विनायक राठोड व रोहित जाधव अनुक्रमे प्रथम द्वितीय.
माहूर ( प्रतिनिधी )जिल्हा क्रीडा संचालनालयामार्फत नुकत्याच घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय रायफल शूटिंग कनिष्ठ विभागातून विज्ञान शाखेच्या 12 वी इयत्तेत शिक्षण घेणाऱ्या विनायक अनिल राठोड व रोहित गणेश जाधव या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावून श्री रेणुकादेवी महाविद्यालयाच्या शिर…
इमेज
शिवाजी पार्क येथे बंधुत्व फाऊंडेशनतर्फे स्वच्छता अभियान*
मुंबई पोर्ट ट्रस्टमधील बंधुत्व फाऊंडेशन या संस्थेच्या वतीने १ ऑक्टोबर २०२३ रोजी शिवाजी पार्क, चैत्यभूमी, दादर पश्चिम येथे स्वच्छता अभियान राबविले.  शिवाजी पार्क चैत्यभूमी सागर किनाऱ्यापर्यंत जमा झालेले प्लास्टिक,थर्माकोल, निर्माल्य तसेच विविध प्रकारचा कचर…
इमेज
माहूर शहरातील गणपती विसर्जन उत्साहात
माहूर (प्रतिनिधी ) '  गणपती बाप्पा मोरया,मंगल मूर्ती मोरया,पुढच्या वर्षी लवकर या' च्या गजरात आणि बँड, ढोल ताशे या पारंपरिक वाद्यांसह डीजेच्या आवाजावर नाचणाऱ्या हजारो युवकांच्या उपस्थितीत मिरवणुकीने माहूर शहारातील तेराही सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणेशाचे दि.29 सप्टें. रोजी रात्री उशीरा पैनगं…
इमेज