सानपाडा येथील वात्सल्य ट्रस्टच्या मुलांना फळ वाटप
महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नवी मुंबई भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष आदरणीय संदीपभाई गणेशजी नाईक यांच्या शुभहस्ते वात्सल्य ट्रस्ट सानपाडा येथे फळ वाटप करण्यात आले तसेच कै.मारुती पन्हाळकर उद्यान सेक्टर 3 येथे वृक्षारोपण करण्यात आले याप्…
इमेज
कृष्णा व्हॅली येथे पहिल्या महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस मानांकन स्पर्धा संपन्न
*मा. प्रणिल गिल्डा पोलिस उप अधिक्षक मिरज यांच्या हस्ते बक्षीस वितरण  औरंगाबाद प्रतिनिधी  महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस असोसिएशनच्या मान्यतेने सुरज फाउंडेशन व सांगली जिल्हा टेबल टेनिस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 19 ते 23 जुलै 2023 या कालावधीमध्ये कृष्णा व्हॅली क्रीडा संकुल येथे पहिली म…
इमेज
नौवहन क्षेत्रात न्युसीतर्फे महिलांना प्रशिक्षणाची सुवर्णसंधी
नॅशनल युनियन ऑफ सिफेरर्स आॅफ इंडिया न्यूसीच्या वतीने ८ मार्च २०२३ रोजी झालेल्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून "न्यूसी स्त्री शक्ती सपोर्ट" ही खास महिलांसाठी कल्याणकारी योजना सादर केली आहे . नौवहन क्षेत्रात महिलांना प्रवेशासाठी प्रोत्साहित करण्यासाठी न्यूसीतर्फे हा उपक्रम राबव…
इमेज
कॉम्रेड यादवराव गायकवाड यांच्या प्रेरणेनेच आम्ही लाल बावट्याचे शिपाई
प्रथम स्मृतिदिना निमित्ताने क्रांतिकारी अभिवादन) नांदेड : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे एकनिष्ठ लढाऊ कार्यकर्ते तथा आंबेडकरवादावर प्रचंड निष्ठा आलेले कॉ.यादवराव गोविंदराव गायकवाड यांचा दि.२२ जुलै रोजी पहिला स्मृतिदिन. त्यानिमित्ताने त्यांना क्रांतिकारी अभिवादन करण्यात आले.अत्यंत प्रतिकूल परिस्थि…
इमेज
केंद्र सरकारच्या धोरणाविरुद्ध ९ ऑगस्टला कामगारांचे जिल्हास्तरीय मोर्चे*
दीडशे वर्षांपूर्वी भारतातील कामगार चळवळीने संघर्ष करून ऐतिहासिक कामगार कायदे निर्माण केले, परंतु भांडवलधार्जिण्या केंद्र सरकारने या कायद्याचे रूपांतर मालकांना हवे तशा चार कायद्यात केले आहे. कृती समितीमध्ये एकत्र आलेल्या कामगार संघटनांची एकत्रित सभासद संख्या २५ लाखाहून जास्त आहे. आज असंघटित …
इमेज
हिरा फेरी’तून अभिनयच्या अभिनयाची वेगळी छाप!'* *- अभिनेता अभिनय सावंत
झकास मनोरंजनाला वेगवान तडका देत 'हिरा फेरी' करण्यासाठी अभिनेता अभिनय सावंत 'अल्ट्रा झक्कास' या मराठी ओटीटीवर लवकरच येत. महाराष्ट्राची लाडकी लोकप्रिय अभिनेत्री निर्मिती सावंत यांचा अभिनय हा सुपुत्र. त्याने केदार शिंदे दिग्दर्शित 'श्रीमंत दामोदर पंत' या चित्रपटातून आपलं दमदार …
इमेज
सेलूतील क्रीडाविषयक कामांची जिल्हा क्रीडाधिकार्‍यांकडून पाहणी
सेलू : परभणी जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी सेलू तालुका क्रीडा संकुल तसेच नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्या परिसरातील शासनाच्या क्रीडा सुविधा योजनेअंतर्गत बंदिस्त प्रेक्षागृह आदी क्रीडा विषयक कामांची २० जुलै रोजी पाहणी करून माहिती घेतली. तालुका क्रीडा संकुलातील बंदीस्…
इमेज
राजकिय द्वेषातुन माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्याचे षडयंत्र - राम कदम
प्रतिनिधी - महेंद्र पुरी हिंगोली  हिंगोली येथील शिंदे गटाचे नगरसेवक तथा युवा सेना जिल्हाप्रमुख राम कदम यांच्यावर ठाकरे गटाच्या अयोध्या पौळ यांच्याकडून खोटा गुन्हा दाखल करण्याचे षडयंत्र सुरू असुन यावर प्रतिक्रिया देतांना हिंगोली चे नगरसेवक राम कदम यांनी मी पौळ यांना कुठलीही धमकी दिली नसुन राजकिय द्व…
इमेज
नव कृष्णा व्हॅली स्कूल येथे पहिली महाराष्ट्र राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेस प्रारंभ
(कुपवाड प्रतिनिधी )महाराष्ट्र राज्य टेबल टेशन असोसिएशनच्या मान्यतेने सुरज फाउंडेशन यांच्या मार्फत पहिली महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस स्पर्धेस प्रारंभ झाला उद्घाटन प्रसंगी मा.संगीता पागनीस डायरेक्टर सुरज फाउंडेशन यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी संस्थेचे सचिव माननीय एन जी कामत त्याचबरोबर प्राचार्य श्…
इमेज