सद्गुरू एंटरटेनमेंट', दीपलक्ष्मी निर्मित' 'दिल मलंगी' रॉमकॉम फँटसी चित्रपटाचा शानदार मुहूर्त संपन्न
मुंबईतील विविध आलिशान लोकेशन्सवर चित्रीकरणास प्रारंभ! एका विलक्षण कथा कल्पनेवरील 'दिल मलंगी' या अक्शन फँटसी चित्रपटाची निर्मिती प्रसिद्ध उद्योजक रमाकांत गोविंद भोसले, सौ. दीपा रमाकांत भोसले आणि प्रमोद मुरकुटे यांच्या 'सदगुरु एंटरटेनमेंट', दीपलक्ष्मी निर्मित' संस्थेद्वारे करण्यात…
