नांदेड जिल्हा आम आदमी पार्टीच्या जिल्हाध्यक्ष पदी अँड जगजीवन भेदे यांची निवड...

नांदेड दि.२१/७/२०२४

नांदेड जिल्हा आम आदमी पार्टीच्या जिल्हाध्यक्ष पदी नांदेड जिल्हा अभिवक्ता संघाचे माजी उपाध्यक्ष सुप्रसिद्ध विधितज्ञ अँड जगजीवन तुकाराम भेदे यांची निवड करण्यात आली.या नियुक्ती पत्रावर गोपाल ईटालीया महाराष्ट्र प्रदेश सह प्रभारी, अजीत फाटके पाटील प्रदेश कार्यकारिणी आध्यक्ष, संग्राम घाटगे यांच्या संयुक्त सहीचे नियुक्ती पत्र हे अँड जगजीवन भेदे यांना नुकतेच प्राप्त झाले.

          नियुक्ती चे पत्र मिळाले चे कळताच नांदेड जिल्हा आम आदमी पार्टी्च्या नरेंद्र सिंघ ग्रंथी डॉ . अवधूत पवार प्रा.देविदास शिंदे, अदील जहागिरदार ज्ञानेश्वर कदम अँड अनुप आगाशे संग्राम गिते संदीप इरलावार अँड ज्ञानेश्वर सुर्यवंशी अजय सुर्यवंशी अमर वाघमारे यांच्या सह कार्यक्रत्यांनी व नांदेड जिल्हा व सत्र न्यायालयातील असंख्य नांदेड जिल्हा अभिवक्ता संघाच्या सदस्यांनी व मित्र मंडळाने, चाहते यांनी शुभेच्छा दिल्या.

टिप्पण्या