पुणे, पिंपरी (दि. 17 फेब्रुवारी 2021) वानवडी गावच्या ज्येष्ठ नागरीक सौ. रुक्मिणी तुकाराम गवळी (वय 71 वर्षे) यांचे शनिवारी (दि. 13 फेब्रुवारी...
पुणे, पिंपरी (दि. 17 फेब्रुवारी 2021) वानवडी गावच्या ज्येष्ठ नागरीक सौ. रुक्मिणी तुकाराम गवळी (वय 71 वर्षे) यांचे शनिवारी (दि. 13 फेब्रुवारी) ह्रदय विकाराने निधन झाले. त्यांच्या मागे पती, तीन मुले, दोन विवाहित मुली, नातवंडे असा परिवार आहे. वानवडी गावचे प्रसिध्द व्यावसायिक तुकाराम गवळी यांच्या त्या पत्नी होत. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे पुणे विभागीय अध्यक्ष प्रितेश गवळी आणि भिडे वाडा बचाव कृती समितीच्या समन्वयक सुनिता नितीन भगत यांच्या त्या मातोश्री होत.
-------------------------
अधिक माहितीसाठी संपर्क : प्रितेश गवळी -- 9922997742.

COMMENTS