जि.प.हा मालेगाव येथे आकस्मित पणे मा प्रशांतजी डिग्रसकर (शिक्षणाधिकारी )जि .प .नांदेड बनसोडे साहेब (शिक्षणाधिकारी )नांदेड व शालेय पोषण आहार...
जि.प.हा मालेगाव येथे आकस्मित पणे मा प्रशांतजी डिग्रसकर (शिक्षणाधिकारी )जि .प .नांदेड बनसोडे साहेब (शिक्षणाधिकारी )नांदेड व शालेय पोषण आहार अधीक्षक साहेब.यांनी अचानक हायस्कूल ला भेट देऊन इयत्ता दहावी ,इयत्ता नववी, विद्यार्थ्यांना अभ्यास झाला किंवा नाही ही याची सखोल अशी तपासणी करून विद्यार्थ्यांचा सोडवलेला स्वाध्याय देखील पाहणी केली सर्व पाहून माननीय साहेबांनी समाधान व्यक्त केले माननीय साहेबांचे स्वागत करीत *मा पुप्पलवाड रावसाहेब पाटोदेकर जिल्हाध्यक्ष अ मा.जी प.शिक्षक संघटना शा.नांदेड स्वागत करीत असताना व व इतर सर्व शिक्षक गण शाळेचे मु.अ.तसेच मा. शिवा कांबळे (राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त) देशपांडे चंद्रकांत सर ,मा. शिंदे सर सौ देशपांडे मॅडम सौ बारे मॅडम सौ लांबडे मॅडम

COMMENTS