मस्साजोग प्रतिनिधी- केज तालुक्यातील मस्साजोग येथे दिनांक २६ डिसेंबर शनिवार रोजी गांव तिथं गावकी भाव तिथं भावकी या मराठी चित्रपटाचे दिग्द...
 |
| मस्साजोग प्रतिनिधी- केज तालुक्यातील मस्साजोग येथे दिनांक २६ डिसेंबर शनिवार रोजी गांव तिथं गावकी भाव तिथं भावकी या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक सिध्दार्थ सोनवणे हे चित्रिकरण स्थळ पाहणी करत असताना संध्याकाळी ६.३० वाजता निसर्गरम्य वातावरणात टिपलेले एका झाडाच्या पाठीमागे लपलेल्या चंद्राचे सुंदर छायाचित्र( छायाचित्रण -अनंत जाधव ) |
COMMENTS