केज दि २५( तालुक्यातील आनंदगाव येथील ज्येष्ठ महिला सीताबाई मारुती गायकवाड वय ९८ वर्ष यांचे शुक्रवार रोजी वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांच्या...
केज दि २५(
तालुक्यातील आनंदगाव येथील ज्येष्ठ महिला सीताबाई मारुती गायकवाड वय ९८ वर्ष यांचे शुक्रवार रोजी वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांच्यावर शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात तीन मुले,तीन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.आबई या नावाने त्या सर्वपरिचित होत्या.गणपत गायकवाड ,अनंत गायकवाड
,मेजर दशरथ गायकवाड यांच्या त्या आई होत.

COMMENTS