बरबडा येथील विवाहितेला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न चुलत सासू-सासरा देर,भावेजई यांच्यावर गुन्हा दाखल

नायगांव / प्रतिनिधी (रामप्रसाद चन्नावार) कुंटूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बरबडा येथील फिर्यादी प्रवादिका श्रीनिवास गुळवे ,राहणार बरबडा वय व...


नायगांव / प्रतिनिधी (रामप्रसाद चन्नावार)

कुंटूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बरबडा येथील फिर्यादी प्रवादिका श्रीनिवास गुळवे ,राहणार बरबडा वय वर्षे 28 व्यवसाय घरकाम करणारी महिलेला चुलत सासू व सासर यांनी मिळून पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार फिर्यादी महिलांनी केली आहे.

 बरबडा येथील विवाहित 28 वर्षे आहे तिने पोलीस स्टेशनला येऊन आपल्या चुलत सासू चुलत दीर व चुलत सासरा यांच्या विरोध 307 हा गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादीस आरोपी उमाबाई नारायण गुळवे चुलत सासु,श्रावणी रमेश गुळवे भावेजइ, रमेश गुळवे चुलत दीर ,नारायण गुळवे चुलत सासरा या चौघांनी मिळून विवाहिता अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला अशी तक्रार फिर्यादीने दिली आहे.

    सदर घटना अशी की 18/12/ 2020 रोजी नऊ वाजता फिर्यादी यांनी घरात जुन्या प्रॉपर्टी वादाच्या कारणावरून भांडण सुरू झाली फिर्यादीस लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व देरानी पोटात बुक्की मारली व सासूने बाटलीतले राकेल अंगावर टाकले हा सासर्‍याने काडीपेटी आणून पेटवून दिले, फिर्यादी आरडाओरडा करून घराच्या बाहेर आली असता अंगणात पुन्हा तिला घरात ओढून नेऊन तिच्या अंगावर टाकले .फिर्यादी तिचे डावा हात ,बरगडी, मांडी,पोट जळाले त्याच्या अंगावर छाती जळाली पुढील पाच दिवस उपचार घेतल्यानंतर कुंटुर येथे पोलीस ठाण्यात विवाहितेने तक्रार दाखल केली आहे. उपचार घेतल्यानंतर आज दिनांक 24/ 12 /2020 रोजी रात्री उशिरा या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती पोलीस स्टेशन कुंटुर पोलीस उपनिरीक्षक पुढील तपास श्री दिनेश येवले पोलीस उपनिरीक्षक कुंटूर हे करत आहेत.

COMMENTS

[विशेष न्युज]

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Channel