विजेश बिक्कड शतकवीर बहुमानाने सन्मानित

विजेश बिक्कड शतकवीर बहुमानाने सन्मानित


 


 


केज प्रतिनिधी  : केज तालुक्यातील नागझरी येथील रहिवाशी असलेले विजेश बन्सी बिक्कड यांनी एलआयसी अंबाजोगाई शाखेतून शतकवीर बहूमान मिळवला आहे.


 


           भारतीय आयुर्विमा महामंडळ यांच्या अंबाजोगाई शाखेमध्ये विमा प्रतिनिधी म्हणुन कार्यरत असलेले विजेश बन्सी बिक्कड यांनी सन २०२०-२१ या आर्थिक वर्षातील अंबाजोगाई शाखेमधून प्रथम शतकवीर बहूमान पटकावला आहे. या त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल मार्गदर्शक शाखाधिकारी पी.पी.कुलकर्णी , उपशाखाधिकारी गणेश औटी , विकास अधिकारी डी.आर.सावंत यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत शुभेच्छा दिल्या. तसेच सिध्देश्वर साखरे , प्रा. शंकर ढाकणे , हर्षद भताने , दत्ता तोंडे यांच्यासह मित्र परिवार यांनी अभिनंदन केले.


टिप्पण्या
Popular posts
श्री.जगदंबा माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयाचे २० वर्षानंतर एकत्र आलेले दहावीचे माजी विद्यार्थी.
इमेज
हिरकणी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था माहूर येथे राष्ट्रीय एकता दिवस साजरा.
इमेज
सेलू येथे शालेय विभागीय कबड्डी क्रीडा स्पर्धा थाटात संपन्न* *गांधी विद्यालय परभणी मनपा विजयी*
इमेज
विकसित महाराष्ट्र 2047 अंतर्गत युवा आणि क्रीडा संवाद कार्यक्रमासाठी परभणी जिल्ह्याचे आढावा बैठक संपन्न
इमेज
माहूर शहर व तालुक्यात बंदी घातलेल्या गुटख्याची सर्रास विक्री; संबधीतांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष ?
इमेज