*प्रा नितीन कुलकर्णी सर* मराठवाडा अध्यक्ष, शिक्षक आघाडी. लोहा येथे नाथजोगी पाळावर कोरोना महामारीत अडकलेल्या *150 जनांना मागील 22 मार्च पासू...
*प्रा नितीन कुलकर्णी सर*
मराठवाडा अध्यक्ष, शिक्षक आघाडी.
लोहा येथे नाथजोगी पाळावर कोरोना महामारीत अडकलेल्या *150 जनांना मागील 22 मार्च पासून* रोज दोन वेळेस चे अन्न धान्य सर्वांच्या सहकार्याने पुरवत आहात.या कामात सातत्य ठेवण्या साठी जी प्रचंड मेहनत त्आयाना घ्हायावी लागली कसलीच तक्तरा न करता अविरतपने ते हे काम करत आहेत. अनेक दानशूर व्यक्ती,गावकरी या कामात स्वतःहून पुढे आली. म्हणतात ना समाजाचे प्रश्न समाजच सोडवू शकतो पण त्यास योग्य नेतृत्वाची गरज असते ती आपण पूर्ण केली.भटक्या विमुक्त जनजाती च्या आपल्या बांधवाना या संकटकाळी जी मदत झाली याचे मोल तेच जाणू शकतात. *या काळात अनेकांनी तेथे जाऊन मदत केली त्याचे फोटो काढून प्रसिद्ध केले, पण सर तुम्ही त्या बांधवाना कमी पणा वाटुनये म्हणून कधीही मदतीचे फोटो काढले नाहीत*.ज्या व्यक्तींनी मदत केली त्यांचेच नावे पोस्ट मध्ये टाकली, समाजास मदत करताना कोणताही अहम भाव येऊ दिला नाही.खरच खूप शिकण्यासारखं आहे . तुमच्या या कर्तत्वाला ोोब ल मराठवाडाचा सलाम 
COMMENTS