ग्लोबल मराठवाडा प्रतिनिधी
मुंबई: महाराष्ट्रातील भटक्या-विमुक्त
चळवळीतील ज्येष्ठ नेते, दशनाम
गोसावी समाजाचे मार्गदर्शक व माजी
अध्यक्ष जितेंद्र जीवलपुरी गोस्वामी
यांचे निधन झाले. ते ७३ वर्षांचे होते.
त्यांच्या मागे पत्नी व दोन विवाहित
मुली, जावई, नातवंडे असा परिवार
आहे.
मुंबई विद्यापीठाचे ते राज्यपाल
नियुक्त माजी सिनेट सदस्य होते.
गोस्वामी हे अतिशय संघर्षशील होते.
चुनाभट्टी येथे गरीब मुलांसाठी त्यांनी
लक्ष्मीबाई खानोलकर हायस्कूलची
स्थापना केली. तसेच इगतपुरी येथेही ते
आश्रमशाळा चालवीत होते. भटक्या-
विमुक्तांच्या हक्कांसाठी त्यांनी
वेळोवेळी लढा दिला.वसंतराव नाईक
विमुक्तजाती भटक्याजमाती विकास
महामंडळाचे ते संचालक होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचेही ते पदाधिकारी
होते. त्यांचा अनेक सामाजिक,
शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्राशी
निकटचा संबंध होता. चुनाभट्टी येथील
स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर
अंत्यसंस्कार करण्यात आले.
$type=grid$count=4$ico=1$cate=0$rm=0$sn=0=$hide=post$cm=0
ग्लोबल मराठवाडा प्रतिनिधी मुंबई: महाराष्ट्रातील भटक्या-विमुक्त चळवळीतील ज्येष्ठ नेते, दशनाम गोसावी समाजाचे मार्गदर्शक व माजी अध्यक्ष जितेंद...
By Admin
[विशेष न्युज]$hide=post
/gi-clock-o/ Latest News$type=list$hide=post
-
नरेंद्र येरावार उमरी उमरी तालुक्यातील मौजे धानोरा येथील शेतकरी आनंदराव डवरे यांच्या अंगावर वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घ...
-
मोटरसाइकिल पुल के पास लोहे की रॉड से टकराई; पत्नी की मौके पर मौत, पति ने इलाज के दौरान दम तोड़ा कुंडलवाडी कुंडलवाडी–धर्माबाद मार्ग पर शेलगां...
-
नरेंद्र येरावार उमरी बोळसा बुद्रुक, ता. उमरी येथील तरूण दत्ताहरी पंढरी तलकोकुलवार यांनी काही दिवसांपूर्वी उमरी रेल्वेस्थानक परिसरात रेल्...
RECENT WITH THUMBS$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0$hide=post
RECENT$type=list-tab$date=0$au=0$c=5$hide=post
REPLIES$type=list-tab$com=0$c=4$src=recent-comments$hide=post
RANDOM$type=list-tab$date=0$au=0$c=5$src=random-posts$hide=post
/gi-fire/ ONE WEEK POPULAR$type=one
-
नरेंद्र येरावार उमरी उमरी तालुक्यातील मौजे धानोरा येथील शेतकरी आनंदराव डवरे यांच्या अंगावर वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घ...
-
मोटरसाइकिल पुल के पास लोहे की रॉड से टकराई; पत्नी की मौके पर मौत, पति ने इलाज के दौरान दम तोड़ा कुंडलवाडी कुंडलवाडी–धर्माबाद मार्ग पर शेलगां...
-
नरेंद्र येरावार उमरी बोळसा बुद्रुक, ता. उमरी येथील तरूण दत्ताहरी पंढरी तलकोकुलवार यांनी काही दिवसांपूर्वी उमरी रेल्वेस्थानक परिसरात रेल्...
-
उमरी प्रतिनिधी उमरी तालुक्यातील मौजे बोरजुनी येथे जल जीवन मिशन, पाणी फिल्टर, अंगणवाडी, जिल्हा परिषद शाळा व इतर ग्रामपंचायत विकासकामे कागदोप...
-
संचमान्यतेतील अडचणींबाबत सकारात्मक चर्चा; तांत्रिक त्रुटी २-३ दिवसांत दूर करण्याचे आश्वासन पुणे / विशेष बातमी: महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महावि...
COMMENTS