संजय आणि लीला'च्या लग्नाची जबरदस्त हिट कहाणी!* *सुपरहिट ‘सिरी लंबोदर विवाह’ कन्नड चित्रपटाचा मराठी वर्ल्ड डिजिटल प्रीमियर ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर!*
लग्न करण्यापेक्षा लग्न जमवणं जास्त अवघड असतं, मात्र संजय आणि लीला यांनी ‘सिरी लंबोदर विवाह’ चित्रपटात लग्न जमवण्याचा विडा उचलला आहे. ‘सिरी लंबोदर विवाह’ चित्रपट मूळ कन्नड भाषेत असून ‘संजय लीलाची प्रेम कहाणी’ या नावाने मराठीत पहायला मिळणार आहे. ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीवर ५ एप्रिल २०२४ रोजी चित्…
इमेज
लोकशाहीच्या रक्षणासाठी सर्व मतदारांनी मतदान करणे आवश्यक* मुख्य कार्यकारी अधिकारी मा.मीनल करनवाल
नांदेड:( दि.५ एप्रिल २०२४)            जिल्हा परिषद शिक्षण विभाग व श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने लोकसभा निवडणूक:२०२४ करिता नवमतदार जनजागृती अभियान दि.४ एप्रिल २०२४ रोजी यशवंत महाविद्यालयात राबविण्यात आले.            या अभियानाचे अध्यक्षस्थान स्वा…
इमेज
स्वखर्चातून बांधला शालेय सांस्कृतिक मंच* ....
आज जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा भानेगाव येथे मतदार जनजागृती करण्यासाठी गावातून प्रभात फेरी काढण्यात आली . यावेळी विद्यार्थ्यांनी मतदारांना जागरूक करण्यासाठी ,लोकशाही वाचवण्यासाठी ,लोकशाही अधिक सुदृढ करण्यासाठी विविध घोषणा दिल्या व प्रभात फेरीची सांगता करण्यात आली. यावेळी शालेय व्यवस्थापन समि…
इमेज
वाचनसंस्कृतीचा वाटाड्या ः आचार्य डॉ. सुरेश सावंत जॉन गोन्सालविस, वसई, पालघर
नांदेडचे आचार्य डॉ. सुरेश सावंत म्हणजे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. उपक्रमशील शिक्षक, उत्तम प्रशासक, सर्जनशील साहित्यिक, बालशिक्षण आणि बालसाहित्य हा विषय त्यांचा आस, ध्यास आणि श्वास आहे. जीवनभर ह्याच ध्येयाने प्रेरित होऊन त्यासाठी असिधाराव्रत घेतलेले हे एक झपाटलेले आनंदाचे झाड! अक्षरयात्री!! कविव…
इमेज
*'यशवंत ' मधील प्रा.ओमप्रकाश गुंजकर यांचे जलतरण स्पर्धेत सुयश
नांदेड:(दि.२ एप्रिल २०२४)           श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत कनिष्ठ महाविद्यालयातील समाजशास्त्र विभागाचे प्रा.ओमप्रकाश नागनाथराव गुंजकर यांना मेक माय ड्रीम फाउंडेशनतर्फे पुणे येथे आयोजित राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत दोन सुवर्णपदक प्राप्त झाले आहेत.            एकूण २०० स्पर्धकांनी…
इमेज
कामगार,शेतकरी देश विरोधी मोदी सरकारला पराभूत करा! संघटना संयुक्त कृती समितीच्या परिषदेत एकमुखी ठराव*_ !
*मुंबई दि.१ : येत्या लोकसभा निवडणुकीत कामगार, किसान,जनता विरोधी नरेंद्र मोदी सरकारचा पराभव करा,असा एकमुखी ठराव, सर्व कामगार संघटना एकत्र आलेल्या, कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीच्या राज्यस्तरीय राजकीय संमेलनात सम्मत करण्यात आला.*      राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या,परेल येथील महात्मा…
इमेज
कर्तव्य निष्ठ बॅक अधिकारी संजय गणपतरावं मगर सेवानिवृत्त
गेल्या 33 वर्षापासून परभणी जिल्ह्या मध्यवर्ती बँके सेलूत बजावली सेवा   सेलू  ( प्रतिनिधी ) सेलू येथील परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शहर शाखेचे शाखा व्यवस्थापक संजय गणपतराव मगर हे आज सेवानिवृत्त झाले आहेत.  त्यांच्या सेवानिवृत्ती बद्दल पुढील कार्यास शुभेच्छा देण्यासाठी नूतन विद्यालय सेलू येथी…
इमेज
चैत्र चाहूल'चे २०२४ चे ध्यास सन्मान जाहिर!* *जेष्ठ रंगकर्मी अतुल पेठे आणि लोककलावंत मनोहर गोलांबरे यांना जाहीर!*
*मुंबई:*  'चैत्र चाहूल'तर्फे दरवर्षी दिल्या जाणाऱ्या 'ध्यास सन्मान' या पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. दीर्घकाळ सकस काम करणारा प्रयोगशील लेखक, दिग्दर्शक, अभिनेता, निर्माता म्हणून परिचित असलेले जेष्ठ रंगकर्मी अतुल पेठे तसेच गेली ४० वर्षाहून अधिक काळ संगीत क्षेत्रात वादक, ग…
इमेज
सिद्धार्थ जाधव, भूषण प्रधानच्या ‘लग्न कल्लोळ’चे 'अल्ट्रा झकास' मराठी ओटीटीवर जोरदार स्वागत
मुंबई : लवकरच लग्नसराईची धुमशान संपूर्ण महाराष्ट्रात सुरु होणार आहे. त्यापूर्वीच ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीने संपूर्ण महाराष्ट्रात जबरदस्त गाण्यांसाह सर्वत्र धुमाकूळ घातलेल्या ‘लग्न कल्लोळ’ या चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर करून आपल्या ओटीटी प्रेक्षकांना सरप्राईज गिफ्ट दिले आहे. महाराष्ट्राती…
इमेज