आंबेगाव तालुक्यातील नरसिंह विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांचे सुवर्ण महोत्सवी स्नेहसंमेलन*
पुणे: पुणे जिल्ह्यामधील आंबेगाव तालुक्यात रांजणी येथील रयत शिक्षण संस्थेच्या नरसिंह विद्यालयात ५० वर्षांनी १९७५/७६ या दहावीच्या प्रथम बॅच विद्यार्थ्यांचे ऐतिहासिक सुवर्ण महोत्सवी स्नेहसंमेलन विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक निलेश बाणखेले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. स्नेहबंध परिवाराच्या व…
• Global Marathwada