*जागरूक ग्राहक काळाची गरज*-- *गोपाळ मंत्री
गंगाखेड( प्रतिनिधी).* सध्याच्या काळामध्ये ग्राहकांनी जागरूक राहणे अत्यंत गरजेचे आहे ,कारण वेगवेगळ्या प्रकारे ग्राहकांची फसवणूक करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत यामध्ये विशेषतः सायबर गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेले आहे, तेव्हा कसल्याही प्रकारच्या लोभाला आणि फसव्या जाहिरातींना बळी न पडता अत्यं…
• Global Marathwada