भीषण धडकेत एकाचे धडापासून शीर वेगळे तर दुसऱ्याचा खांद्यापासून हातच तुटला
मोटरसायकल स्वरांना अज्ञात वाहनाने उडवले एकाचा जगात जागेवरच मृत्यू तर दुसऱ्याने ग्रामीण रुग्णालयात दम तोडला  महादेवाचे नवस फेडून येणाऱ्या दाजी मेव्हण्यावर काळाचा घाला श्रीक्षेत्र माहूर  माहूर तालुक्यातील मौजे पानोळा येथील एकाच कुटुंबातील वीस ते पंचवीस भाविक ऑटोद्वारे महादेवाचे नवस फेडण्यासाठी आर्णी …
इमेज
*शाश्वत शेतीसाठी सुक्ष्मजिवाणुंचा वापर हा उत्तम पर्यायः माजी कुलगुरु प्रो. दयानंद अग्सर*
गंगाखेड (प्रतिनिधी) येथील श्री संत जनाबाई शिक्षण संस्थेचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात दि.28 फेब्रुवारी रोजी “रिसेंट ॲडव्हान्सेस इन लाईफ सायन्सेस फॉर सस्टेनेबल एग्रीकल्चर” या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी गुलबर्गा विद्यापीठ, कलबुर्गी (कर्नाटक) येथील माजी…
इमेज
मुंबई पोर्ट प्राधिकरणामध्ये नागरी सुरक्षा दिवस मोठ्या उत्साहात साजरा*
मुंबई पोर्ट प्राधिकरणामध्ये १  मार्च २०२५ रोजी नागरी सुरक्षा दिवस मोठ्या  उत्साहात साजरा झाला. नागरी सुरक्षा  संघटनाच्या माध्यमातून ,१ मार्च रोजी, आंतरराष्ट्रीय नागरी सुरक्षा संरक्षण दिन  सकाळी ९ ते ११ या दरम्यान डॉकयार्ड रोड येथील निर्माण भवन   सिव्हिल डिफेन्स कंट्रोल ऑफिस येथे  शिस्तबद्ध पद्धतीत …
इमेज
*सानपाड्यातील समाजसेवक शंकर माटे यांचा ८० वा अभिष्टचिंतन सोहळा संपन्न*
नवी मुंबई सानपाडा येथील लोकप्रिय समाजसेवक शंकर माटे उर्फ बापू यांचा  ८० वा अभिष्टचिंतन सोहळा १ मार्च  २०२५ रोजी सानपाडा येथील नवीन मार्केट जवळ संपन्न झाला. महाराष्ट्रातील भटक्या विमुक्त  जाती जमातीचे  आधारवड, सानपाडा वाशियांचे राजकीय मार्गदर्शक व  कार्यसम्राट माजी नगरसेवक शंकर माटे यांचा ८० व्या वा…
इमेज
आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत अद्या बाहेतीला कांस्यपदक
परभणी (.            ) जागतिक व भारतीय टेबल टेनिस महासंघाच्या वतीने वडोदरा गुजरात येथे पार पडलेल्या जागतिक युवा टेबल टेनिस  मालिकेत परभणी च्याआद्या पूजा महेश बाहेती ने भारताचे प्रतिनिधित्व करत अकरा वर्षे मुलींच्या वयोगटात उपांत्य फेरी खेळताना   अवनी दुवा या खेळाडू सोबत (11-3, 11-8,7-11,9-11,9-11) अस…
इमेज
कीर्तन: रुपेरी पडद्यावर इतिहास घडवणारा भव्य चित्रपट!* *दिग्दर्शक अतुल जगदाळे लवकरच घोषणा करण्याच्या तयारीत!*
*मुंबई, (प्रतिनिधी) :* ग्लॅमरस आणि मनोरंजनप्रधान विषयांपासून वेगळ्या वाटेवरचा एक अनोखा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे! मराठी चित्रपटसृष्टीतील नावाजलेले दिग्दर्शक अतुल जगदाळे यांच्या ‘कीर्तन’ या आगामी चित्रपटाविषयी सध्या चित्रपटसृष्टीत विशेष चर्चा सुरु असल्याचे ऐकिवात येत आहे. महाराष्ट्…
इमेज
लोकांच्या श्रद्धेमुळे ७५ वर्षानंतरही संविधान मजबूत - कॉम्रेड प्रकाश कारत
सेलूतील श्रीरामजी भांगडिया व्याख्यानमालेस उत्स्फूर्त प्रतिसाद सेलू : जगातील बहुतांशी देशात कोणत्या न कोणत्या कारणाने संविधान तयार झाले आणि रद्दही झाले. परंतु आपल्या संविधानकर्त्यांच्या वैश्विक दूरदृष्टीने तयार झालेले, विशालकाय, विविधतेने नटलेल्या देशाचे, नागरिकांना अधिकार देण्यात सक्षम असलेले संविध…
इमेज
चेंबूर येथे मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा
मुंबई -  सुप्रसिद्ध साहित्यिक वि.वा. शिरवाडकर यांच्या जयंती निमित्त कुर्ला विधानसभेचे कार्यसम्राट आमदार मा. मंगेश कुडाळकर यांच्या पुढाकाराने ५  फेब्रुवारी ते २  मार्च २०२५ दरम्यान चेंबूर येथे मुंबई फेस्टिवल कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमादरम्यान  २७ फेब्रुवारी २०२५  रोजी  मराठी भाष…
इमेज
स्नेहसंमेलन मंच ही कलावंतांची पंढरी* संचालक डॉ.सूर्यप्रकाश जाधव
नांदेड:(दि.२८ फेब्रुवारी २०२५)                यशवंत युवक महोत्सवातील विविध स्पर्धांमध्ये शारीरिक ऊर्जेबरोबरच भावनिक अविष्कार व्यक्त होत असतो. मन व बुद्धीचे प्रगटीकरण होत असते. समाजातील समस्यांची उकल करण्यासाठी नवसंशोधनाची संधी प्राप्त होत असते. स्नेहसंमेलन म्हणजे ही कलावंतांची पंढरी असते, असे प्रत…
इमेज