भीषण धडकेत एकाचे धडापासून शीर वेगळे तर दुसऱ्याचा खांद्यापासून हातच तुटला
मोटरसायकल स्वरांना अज्ञात वाहनाने उडवले एकाचा जगात जागेवरच मृत्यू तर दुसऱ्याने ग्रामीण रुग्णालयात दम तोडला महादेवाचे नवस फेडून येणाऱ्या दाजी मेव्हण्यावर काळाचा घाला श्रीक्षेत्र माहूर माहूर तालुक्यातील मौजे पानोळा येथील एकाच कुटुंबातील वीस ते पंचवीस भाविक ऑटोद्वारे महादेवाचे नवस फेडण्यासाठी आर्णी …
• Global Marathwada