*'यशवंत ' मध्ये विद्यार्थिनींसाठी जागरूकता कार्यक्रम उत्साहात संपन्न*
नांदेड (दिनांक ४ फेब्रुवारी २०२५)                यशवंत महाविद्यालयातील महिला सुधार व सुरक्षा समितीतर्फे पीएम:उषा योजनेअंतर्गत विद्यार्थिनींसाठी  जागरूकता कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.                 कार्यक्रमाचे पहिले सत्र 'लिंग आणि स्वयंरक्षण प्रत्येकासाठी महत्त्वाचे ' हे होते. या सत्रा…
इमेज
38 वी नॅशनल गेम्स उत्तराखंड साठी डॉ. माधव शेजुळ, गणेश माळवे ,संजय भूमकर यांची निवड*
सेलू (.             ) खेल मंञालय व भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन व उत्तराखंड राज्य सरकार वतीने 38 वी ‌ नॅशनल गेम्स डेहराडून (उत्तराखंड) येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशन व  राज्य क्रीडा संघटनेच्या वतीने ॲथलेटिक्स क्रीडा प्रकारात संघ व्यवस्थापक म्हणून प्रा. डॉ. माधव शेजुळ, तर टेबल टेन…
इमेज
महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघ इंदौर येथे रवाना*
परभणी (.          )टेबल टेनिस स्टेशन ऑफ इंडिया व टेबल टेनिस मध्य प्रदेश असोसिएशन च्या वतीने आयोजित 83 आंतरराज्य राष्ट्रीय टेबल टेनिस क्रीडा स्पर्धा इंदौर येथे महाराष्ट्र राज्य संघ रवाना.30 जानेवारी ते 7 फेब्रुवारी 2025 दरम्यान अभय प्रशाल इनडोअर स्टेडियम इंदौर येथे संपन्न होते आहेत.  महाराष्ट्र राज्…
इमेज
*भांडुप येथिल शिवाई विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंम्मेलन संपन्न
तुम्ही जिथे बसला आहात,  तिथे मी १८ वर्षांपूर्वी बसले होते. तेथूनच माझा प्रवास सुरू झाला. तो आज जर्मनीत जाऊन कार्यरत झाले. मी शिवाई विद्यामंदिर शाळेची विद्यार्थिनी असल्याचा मला अभिमान आहे,  असे प्रतिपादन माजी विद्यार्थीनी निकिता अक्षय भावे हिने  शाळेच्या तिळगुळ समारंभ व वार्षिक  संमेलनानिमित्त प्रमु…
इमेज
*महाराष्ट्रातील महानुभाव पंथाच्या सर्व प्रमुख श्रद्धास्थळांचा विकास करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*
*हदगाव येथील पुरातन श्रीकृष्णदेव उखळाई मंदिर नवपर्व व कलशारोहण सोहळा*   *हदगाव ) दि. २ फेबुवारी :* पुढील पाच वर्षामध्ये महानुभाव पंथाच्या सर्व प्रमुख श्रध्दास्थळांचा विकास करण्याचा संकल्प राज्य शासनाने केला आहे. काही ठिकाणी विकास कामांना सुरुवात झाली आहे, उर्वरित ठिकाणी लवकरच कामे सुरु होतील,असे …
इमेज
पाणीटंचाई निवारणार्थ विशेष कृती आराखड्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी- आ.केराम
किनवट,दि.01 (प्रतिनिधी) :  तापमान वाढण्यास सुरुवात झाली असून, आगामी काळात संभाव्य पाणीटंचाई जाणवू शकते. त्यामुळे किनवट तालुक्यातील सर्व संबंधित यंत्रणेने एकही गाव पेयजलापासून वंचित राहणार नाही, अशाप्रकारे नियोजन करून संभाव्य पाणीटंचाई     निवारणार्थ विशेष कृती आराखड्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करा…
इमेज
ग्लोबल आडगावला महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्काराची चार नामांकने अनिलकुमार साळवे यांना उत्कृष्ट कथेसाठी नामांकन
नांदेड, 1-प्रतिनिधी, मराठवाड्यातील ग्रामीण संस्कृती, शेती आणि ग्लोबलायझेशनच्या प्रभावावर भाष्य करणाऱ्या बहुचर्चित ‘ग्लोबल आडगाव’ या मराठी चित्रपटाने महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार 2022 मध्ये चार नामांकने मिळवत मोठे यश मिळवले आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी साठाव्या राज्य चित्रपट प…
इमेज
ज्ञानार्जन, कला व क्रीडा या तीन गोष्टी मनुष्याला पूर्ण बनवितात -मा. अभिजीत राऊत
पीपल्स अमृत महोत्सव स्नेहसंमेलन बक्षिस वितरण व समारोप समारंभ संपन्न नांदेड दि. ०१ केवळ ज्ञानच नव्हे तर विद्यार्थ्यांनी एखादी कला व क्रीडा प्रकार जोपासला पाहिजे. जीवनामध्ये अनेक ताणतणाव असून यातून मुक्त होण्याचे साधन म्हणजे कला व क्रीडा आहे आणि याची जडणघडण ही कॉलेजमधूनच व्हायला पाहिजे. असे प्रतिपा…
इमेज
अशोक कुरुडे यांना जनहित साहित्यरत्न पुरस्कार
नांदेड (प्रतिनिधी)- दि. 27 जानेवारी रोजी सोनखेड ता.लोहा जि. नांदेड येथे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई आणि राजश्री शाहू महाराज ग्रामीण विकास प्रतिष्ठान जवळा (दे) ता.लोहा यांच्या संयुक्त विद्यमाने तिसरे राज्यस्तरीय जनहित ग्रामीण साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते.     सदरील …
इमेज