*'यशवंत ' मध्ये विद्यार्थिनींसाठी जागरूकता कार्यक्रम उत्साहात संपन्न*
नांदेड (दिनांक ४ फेब्रुवारी २०२५) यशवंत महाविद्यालयातील महिला सुधार व सुरक्षा समितीतर्फे पीएम:उषा योजनेअंतर्गत विद्यार्थिनींसाठी जागरूकता कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे पहिले सत्र 'लिंग आणि स्वयंरक्षण प्रत्येकासाठी महत्त्वाचे ' हे होते. या सत्रा…
• Global Marathwada