बरबडा येथील स्वातंत्र्यसेनानी गोविंदरावजी धर्माधिकारी ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध लेखिका डॉ. सौ. मथुताई सावंत यांची निवड
नांदेड दि. स्वातंत्र्यसेनानी गोविंदरावजी धर्माधिकारी बरबडेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रविवार, दि. १९ जानेवारी रोजी बरबडा येथे सातवे राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध लेखिका डाॅ. सौ. मथुताई सावंत यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. त्या…
