मुंबई पोर्ट प्राधिकरणाच्या गोदी विभागातील शेड सुप्रीटेंडंट व सामाजिक कामगार कार्यकर्ते संदीप चंद्रकांत परब हे मुंबई पोर्टच्या ३७ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर निष्कलंकपणे सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्ताने त्यांचा इंदिरा गोदीतील हमालेज बिल्डिंग येथे ३१ डिसेंबर २०२४ रोजी मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे वरिष्ठ सहाय्यक गोदी प्रबंधक हंसराज सावंत यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी सोबत मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे उपाध्यक्ष व मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे बोर्ड मेंबर प्रदीप नलावडे, युनियनचे सेक्रेटरी आणि माजी बोर्ड मेंबर दत्ता खेसे, युनियनचे सेक्रेटरी विजय रणदिवे, युनियनचे प्रसिद्धी प्रमुख मारुती विश्वासराव असिस्टंट ट्रॅफिक मॅनेजर गणेश जाधव आणि अदाते,
शेड सुप्रिटेडंट व सामाजिक कार्यकर्ते संदीप परब सेवानिवृत्त.
addComments
टिप्पणी पोस्ट करा