कर्ततृत्वान लोकनेता नेता काळाच्या आड.... माजी आमदार प्रदीप नाईक यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन!
किनवट माहूर मतदारसंघाचे माजी आमदार प्रदीप नाईक यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन! ज्यांची हृदये झाडाची त्यांनाच फक्त फुले येतात .... तेच वाढतात.... प्रकाश पितात.... अन् साऱ्या समाजाला भरभरून देतात. लोकजाणिवांच्या चौरंगावर मानवतेची पूजा बांधणारा 'माणुसकीचा गहिवर' कर्ततृत्वान लोकनेता न…
इमेज
*'मिशन अयोध्या'चे मंत्रमुग्ध करणाऱ्या संगीताचे भव्य प्रदर्शन!*
*मुंबई, (संगीत प्रतिनिधी):* अत्यंत वेगळा विषय घेऊन मुंबई, महाराष्ट्र ते अयोध्या अशी अत्यंत मनोवेधक व तितकीच रोमहर्षक कथा घेऊन येत्या २४ जानेवारी २०२५ रोजी चित्रपटगृहात अवतारणाऱ्या ‘आर के योगिनी फिल्म्स प्रॉडक्शन प्रा. लि.’ निर्मित 'मिशन अयोध्या' या चित्रपटाचा संगीत प्रदर्शन सोहळा अतिशय ग्लॅ…
इमेज
नांदेडचा निडर अवलिया कॉम्रेड गंगाधर गायकवाड
जिथे सर्व पर्याय संपतात, तिथे आमचा शोध सुरु होतो! जिल्हाधिकारी कार्यालय असो किंवा तहसील,समाज कल्याण, जिल्हा परिषद,पंचायत समिती,फॉरेस्ट, आरटीओ,कामगार कार्यालय तसेच पोलीस खाते असो वा इतर कार्यालये, अडल्या नडल्या साठी कॉम्रेड गंगाधर गायकवाड म्हणजे एक सर्व समावेशक गुणकारी औषध आहे. त्यांनी अनेक जाती धर…
इमेज
अत्यंत दुःखद व वेदनादायी एक्झिट: पत्रकार संजय बुडकेवार*
दैनिक प्रजावाणीचे उपसंपादक व पत्रकार संजय बुडकेवार यांचे निधन झाल्याची वार्ता वाचून मन सुन्न झाले. एक मितभाषी, कर्तव्यकठोर व सर्वसामान्य लेखकांना प्रकाशझोतात आणणाऱ्या मित्राचे असे असमयी एक्झिट अत्यंत दुःखद व वेदनादायी आहे.  यशवंत महाविद्यालयाच्या बातम्या पाठवितांना दैनिक प्रजावाणीच्या कार्या…
इमेज
*उत्तरप्रदेश येथील राष्ट्रीय टेनिस व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेसाठी सेलू च्या चार खेळाडूंची निवड*
सेलू (.      ) गंगापूर येथील  राज्यस्तरीय टेनिस व्हॉलीबॉल स्पर्धेत चमकदार कामगिरी करत परभणी जिल्हा संघाने  विजेते पद पटकवले होते.  जिल्हा संघातील चार खेळाडूची महाराष्ट्र संघात निवड झाली आहे ,भारतीय टेनिस व्हॉलीबॉल महासंघाच्या वतीने गाझीपूर उत्तरप्रदेश येथे ३१ डिसें २०२४ ते २ जाने २०२५ पर्यंत आयोजित…
इमेज
*उत्तरप्रदेश येथील राष्ट्रीय टेनिस व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा साठी महाराष्ट्र राज्य संघ रवाना*
जळगाव (.              ) भारतीय टेनिस व्हॉलीबॉल महासंघाच्या वतीने गाझीपूर उत्तरप्रदेश येथे ३१ डिसें २०२४ ते २ जाने २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आल्या आहेत.  महाराष्ट्र राज्य संघांचे प्रशिक्षण शिबीर २७ ते २९ डिसेंबर दरम्यान सार्वजनिक विद्यालय असोदा (जळगाव ) येथे आयोजित करण्यात आले होते. २६ व्या राष्ट…
इमेज
नूतन कन्या प्रशालेने रूजवली जीवनमूल्ये डॉ.इच्छा शिंदे यांचे प्रतिपादन,
सेलूत माजी विद्यार्थिनी मेळावा उत्साहात  सेलू : अभ्यासक्रम पूरक उपक्रमातून विद्यार्थिनींचा व्यक्तिमत्व विकास करतानांच आमच्यावरती माणूस  घडविण्याची जीवनमूल्ये रूजवली. तसेच चारित्र्य, त्याग नम्रता या संस्कारातून आम्ही घडत गेलो म्हणूनच आज आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रात स्वाभिमानाने उभे आहोत, असे प्रतिपादन…
इमेज
*सानपाड्यामध्ये आगरी कोळी समाजाला दिशा देणारा एक दिवसीय मोफत लग्न सोहळा संपन्न*
नवी मुंबईमधील ठाणे बेलापूर पट्टीतील सानपाडा येथील आगरी कोळी समाजातील लग्न सोहळ्यात होणारा खर्च टाळण्यासाठी  सानपाडा येथील ग्रामस्थांनी समाजात जागृती व्हावी म्हणून एक दिवशीय लग्न सोहळा करण्याचे आवाहन केले होते. या आव्हानास चांगला प्रतिसाद लाभला असून २८  डिसेंबर २०२४ रोजी  चिरंजीव जय आणि चि.सौ.का. रो…
इमेज
*गंगाखेडच्या अन्नपूर्णेला साश्रू नयनांनी अखेरचा निरोप*.
*गंगाखेड (प्रतिनिधी)* शहरातील मागील 40 वर्षापासून घरगुती मेस चालवणाऱ्या व प्रत्येकाच्या तोंडी ताई, मावशी, आत्या असलेल्या राधाबाई हनुमानदास भंडारी ज्या गंगाखेड शहर व परिसरात साक्षात अन्नपूर्णा म्हणून ओळखल्या जात त्यांचे वयाच्या 85 व्या वर्षी दिनांक 28 डिसेंबर रोजी निधन झाले. …
इमेज