गुजरातधार्जिण्या नव्या भाजपा सरकारने महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला धक्का लावू नये: नाना पटोले
*नव्या सरकारने शेतकरी कर्जमाफी, सोयाबीनला ६ हजार रु. भाव, लाडक्या बहिणींचे २१०० रुपये व २.५ लाख पदांची नोकरभरती तात्काळ सुरु करावी.* *काँग्रेसची विधानसभेतील संख्या कमी झाली असली तरी हिम्मत व ताकद कायम, जनतेच्या हितासाठी सरकारला जाब विचारु.* मुंबई, दि. ५ डिसेंबर २०२४  निवडणूक आयोगाच्या मदतीने मतमोजण…
इमेज
जगण्याचे महानिर्वाण मांडणारा दिवस
सहा डिसेंबर हा दिवस म्हणजे आंबेडकरी चळवळीच्या निर्वाणाचा दिवस. चळवळीचं अखिल निर्वाण मांडणारा दिवस. निर्वाण म्हणजे संपणे नव्हे. मृत्यू तर नव्हेच नव्हे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ६ डिसेंबर १९५६ रोजी महापरिनिर्वाण झाले. म्हणजे बाबासाहेब आम्हाला कायमचे सोडून गेले असा अर्थ घेऊन आम्ही तो अ…
इमेज
मराठवाडा शिक्षक संघाचे अध्यक्ष सूर्यकांत विश्वासराव यांना पित्रशोक
नांदेड - मराठवाडा शिक्षक संघाचे अध्यक्ष सूर्यकांत विश्वासराव यांचे वडील संग्राम एकनाथ विश्वासराव यांचे आज दि.5/12/2024 रोजी सायंकाळी 6.00 स्वर्गवास झाले असून त्यांचा अंत्यविधी उद्या दि.6/12/2024 रोजी दुपारी 12.30. वा.मजरे धर्मापुरी ता कंधार येथे करण्यात येणार आहे. त्यांना तीन मुले एक मुलगी, जावई, स…
इमेज
विक्रमाचा घातांक क्ष’ नाटकातून संस्कारांचा विजय ६३ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत प्रभावी सादरीकरण
नांदेड ता.५ : नांदेड येथे आयोजित ६३ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा मध्ये परभणीच्या बालगंधर्व सांस्कृतिक, कला, क्रीडा व युवक मंडळाने कुसुम नाट्यगृहात बुधवारी (ता.४) सादर केलेले ‘विक्रमाचा घातांक क्ष’ हे नाटक प्रेक्षकांसाठी एक वेगळा अनुभव ठरले. लेखक रविशंकर झिंगरे यांनी नाटकाच्या माध्यम…
इमेज
देवेंद्र फडणवीस यांनी घेतली महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत ऐतिहासिक आझाद मैदानात पार पडला शपथविधी उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे ,  अजित पवार यांनी घेतली शपथ   मुंबई ,  दि. ५  :  राज्याचे ३१ वे मुख्यमंत्री म्हणून राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाची शपथ…
इमेज
सचखंड श्री नांदेड गुरुद्वारा येथे शामपुरा कुटुंबीयांचा सत्कार
नांदेड- गुरुसेवेसाठी समर्पित आणि सामाजिक धार्मिक क्षेत्रात अग्रगण्य असलेले सरदार रुपिंदरसिंघ शामपुरा यांचा सचखंड तख्त श्री हजूर साहिब येथे सिंघ साहेब संत बाबा कुलवंत सिंघ जी यांनी सचखंड श्री नांदेड गुरुद्वारा येथे विशेष सन्मान केला. यावेळी प्राईम एशियाचे जोगराज सिंघ काहलों यांचाही सिंग साहेबांच्य…
इमेज
बिलोली येथे डाक भवन उभारा : खा. डॉ. अजित गोपछडे यांची केंद्रीय दूरसंचार राज्यमंत्री पेम्मासानी यांच्याकडे मागणी
नांदेड : महाराष्ट्र आणि आंध्रा , तेलंगाना सीमा लागत असलेल्या बिलोली या तालुक्याच्या ठिकाणावर डाक विभागाचे स्वतंत्र डाक भवन उभारण्यात यावे अशी मागणी खा. डॉ. अजित गोपछडे यांनी केंद्रीय दूरसंचार राज्यमंत्री चंद्रशेखर पेम्मासानी यांच्याकडे केली आहे. खा. डॉ. गोपछडे यांनी आज दिल्लीत केंद्रीय दूरसंचार राज…
इमेज
*भारतातील बंदर व गोदी कामगारांची वेतनकरार अंमलबजावणीसाठी निदर्शने*
भारतातील बंदर व गोदी कामगारांना १  जानेवारी २०२२  पासून लागू होणारा वेतन  करार २७  सप्टेंबर २०२४ रोजी मुंबई येथे संपन्न झाला. कायद्यानुसार झालेल्या वेतन कराराची अद्याप अंमलबजावणी झाली नाही म्हणून,  या कराराची अंमलबजावणी करण्यासाठी प्रमुख बंदारांमध्ये  आज  तीव्र  निदर्शने झाली. या निदर्शनामध्ये प्रम…
इमेज
महानगरपालिका हद्दीत २१ व्या पशुगणनेस प्रारंभ*
नांदेड- नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका हद्दीत २१ वी पशुगणना करण्याकरीता २० प्रभागात एकुण २३ प्रगणकाची नियुक्ती करण्यात आली असुन त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ३ पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. याबाबत मनपाचे आयुक्त डॉ महेशकुमार डोईफोडे यांच्या निर्देशानुसार दिनांक ०४/१२/२०२४ रोजी अतिरिक्त आयु…
इमेज