*'यशवंत ' मध्ये दुग्धशास्त्र विभागातर्फे दोन दिवसीय पर्सनल ट्रान्सफॉर्मेशन सेमिनार संपन्न*
नांदेड ( दि.१३ ऑक्टोबर २०२४) श्री. शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ गणेशचंद्र एन. शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार दुग्धशास्त्र विभागाद्वारे दोन दिवसीय पर्सनल ट्रान्सफॉर्मेशन सेमिन…
