इतिहास अभ्यासक्रमातून ज्ञानात्मक भूकेची तृप्तता* -डॉ.पराग खडके
नांदेड:(दि.३ ऑक्टोबर २०२४) कोणत्याही विषयाचा अभ्यासक्रम तयार करताना अभ्यास मंडळाने सर्व पैलू समाविष्ट करताना विद्यार्थ्यांची ज्ञानात्मक भूक भागेल; याची काळजी घेणे गरजेचे असते. इतिहास अभ्यास मंडळाने अभ्यासक्रम तयार करताना विद्यार्थ्यांची ज्ञानात्मक भूक भागेल, याची काळजी घेतल्याचे उद्गार स…
