*पोदार प्रेप सह स्वातंत्र्याचे रंग प्रेमाचे बंध!*
आज आपल्या भारत भुमीचा ७८ वा स्वातंत्र्य दिन पोदार प्रेप नांदेड येथे चिमुकल्या मुलांसमवेत साजरा करण्यात आला. प्रेप च्या संचालिका डॉ. स्वाती वत्स यांच्या संकल्पनेतून शाळेत स्वातंत्र्य दिना निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ' स्वातंत्र्याचे रंग प्रेमाचे बंध ' या मध्यवर्ती संकल…
