पं. प्रदीप मिश्राजी यांची 23 ऑगस्ट पासून शिव महापुराण कथा : माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांची माहिती
नांदेड : नांदेड शहर व जिल्ह्यातील भाविक भक्तांना महाशिवपुराण कथा ऐकता यावी आणि धार्मिक सोहळ्यात सहभागी होता यावे यासाठी आंतरराष्ट्रीय कथा प्रवक्ता, भागवत भूषण , पं. प्रदीप मिश्राजी सिहोरवाले यांच्या वाणीतून बारा ज्योतिर्लिंग शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे . येत्या 23 ऑगस्ट पासून शिवमहापु…
