पं. प्रदीप मिश्राजी यांची 23 ऑगस्ट पासून शिव महापुराण कथा : माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांची माहिती
नांदेड : नांदेड शहर व जिल्ह्यातील भाविक भक्तांना महाशिवपुराण कथा ऐकता यावी आणि धार्मिक सोहळ्यात सहभागी होता यावे यासाठी आंतरराष्ट्रीय कथा प्रवक्ता,  भागवत भूषण , पं.  प्रदीप मिश्राजी सिहोरवाले यांच्या वाणीतून बारा ज्योतिर्लिंग शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे . येत्या 23 ऑगस्ट पासून शिवमहापु…
इमेज
*'यशवंत ' मध्ये 'हर घर तिरंगा ' मोहिमेतंर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन*
नांदेड:(दि.१५ ऑगस्ट २०२४)           श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन. शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार राष्ट्रीय सेवा योजनेच्या व राष्ट्रीय छात्र सेना यांच्यावतीने दि.१४ ऑगस…
इमेज
आधुनिक जगात इंग्रजी भाषेशिवाय रोजगार प्राप्ती अशक्य -डॉ.मिर्झा बेग
नांदेड:( दि११ ऑगस्ट २०२४)            इंग्रजी भाषा ही जागतिक दर्जाची  भाषा असून इंग्रजी भाषेतील ज्ञान ग्रहण केल्यानंतर तरुणांना खूप मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी असते. आधुनिक जगात इंग्रजी भाषेच्या ज्ञानाशिवाय रोजगार प्राप्त होऊन स्थिर होणे जवळजवळ अशक्य असल्याचे मत पीपल्स महाविद्यालयातील इंग्रजी विभ…
इमेज
*छत्रपती संभाजी नगरमधील "लक्ष्मी अग्नी कंपनी"च्या कामगारांना अध्यक्ष सचिन अहिर यांनी मिळवून दिली भरघोस पगारवाढ!*
दि.१३: छत्रपती संभाजी नगर,वाळुंज येथील एम.आय.डी.सी. मधील टू व्हीलर,थ्री व्हीलर गाडीच्या स्पेअर पार्टचे उत्पादन आणि ऍसम्बल करणा-या लक्ष्मी अग्नी कोपोनंट ऍन्ड बोर्डिंग प्रायव्हेट लिमिटेड‌ या कंपनीतील कामगारांना‌ महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचे अध्यक्ष आमदार सचिन अहिर यांनी महिना ८,3०० रुप…
इमेज
*भारतातील बंदर व गोदी कामगारांचा २८ ऑगस्टपासून राष्ट्रव्यापी बेमुदत संप*
भारतातील प्रमुख बंदरातील बंदर व गोदी कामगारांना  १  जानेवारी २०२२  पासून नवीन वेतन करार लागू आहे. आत्तापर्यंत द्विपक्षीय वेतन समितीच्या ७ मिटिंग झाल्या,  परंतु कोणतीही सन्माननीय तडजोड न झाल्यामुळे नाईलाजाने २८  ऑगस्ट २०२४ पासून किंवा त्यानंतर केव्हाही  बंदर व गोदी कामगार आपल्या मागण्यांसाठी  बेमुदत…
इमेज
प्रतिष्ठितांची यशोविहार कॉलनी अनधिकृत ? निपुना डेव्हलपर्सवर होणार कायदेशीर कारवाई
नांदेड/प्रतिनिधी - शहरापासून हाकेच्या अंतरावर बहुप्रतिष्टीत नागरिकांची यशविहार कॉलनी वाडी (बुद्रुक) येथे निर्माण करण्यात आली आहे. या वसाहतीच्या निपुना डेव्हलपर्सच्या निर्मात्यांनी खोटी कागदपत्रे सादर करून अनधिकृतपणे वसाहत निर्माण केल्याची तक्रार करण्यात आली असून त्यामुळे सदर वसाहत अनधिकृत ठर…
इमेज
*मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे नवनिर्वाचित बोर्ड मेंबर प्रदीप नलावडे यांचा सत्कार*
मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे उपाध्यक्ष व मुंबई पोर्ट  प्राधिकरणाचे नवनिर्वाचित बोर्ड मेंबर प्रदीप नलावडे यांची १२ ऑगस्ट २०२४ रोजी  पहिली बोर्ड मिटिंग असल्यामुळे त्यांचा युनियनच्या वतीने मुंबई पोर्ट  प्राधिकरणाचे चेअरमन राजीव जलोटा व डेप्युटी  चेअरमन  आदेश तितरमारे यांच्या हस्त…
इमेज
सतिश देशमुख यांनी आयोजिलेल्या मरळक येथील किर्तन सोहळ्यास अलोट गर्दी..
नांदेड- माजी उपमहापौर सतिश देशमुख तरोडेकर यांनी आयोजिलेल्या  मरळक येथील किर्तन सोहळ्यास अलोट गर्दी झाली होती.  मरळक येथे परिवर्तन संकल्प यात्रेचा दुसरा टप्पा म्हणून ह भ प काशिनाथ महाराज माने यांचे कीर्तन आणि महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता. मरळक येथे झालेल्या किर्तन महोत्सवास उत्स्फूर्त असा प्रति…
इमेज
मैदानी खेळ हे सदृढ आरोग्याची गुरुकिल्ली-डॉ. माधवराव पाटिल किन्हाळकर
. नांदेड दि. – 12 ; स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत 'क' झोन अंतर महाविद्यालयीन क्रॉस कंट्री स्पर्धेचे आयोजन कै.वसंतराव काळे वरिष्ठ महाविद्यालया द्वारे करण्यात आले होते. या स्पर्धेच्या उदघाटन समारंभात डॉ. माधवराव किन्हाळकर यांनी वरिल उद्‌गार काढले.  कै. वसंतराव काळे वर…
इमेज