आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये कै.डॉ.शंकररावजी चव्हाण यांचे मोलाचे योगदान* - डॉ. विशाल पतंगे
नांदेड:( दि.१६ जुलै २०२४) श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयात यशवंत प्रबोधन व्याख्यानमालेअंतर्गत कै.श्रद्धेय डॉ. शंकररावजी चव्हाण जयंतीनिमित्त प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार 'मराठवाड्याच्या जडणघडणीमध्ये डॉ. शंकररावजी चव्हाण यांचे योगदान…
