सीटू ' च्या लढ्यास मोठे यश ; पेसा क्षेत्रातील मौजे वझरा शेख फरीद येथील घरकुल धारकांना ५ लक्ष रुपये मंजूर करावेत संचालकाकडे प्रकल्प संचालकांची मागणी
नांदेड : आदिवासी,डोंगराळ आणि नक्षलप्रवण क्षेत्र म्हणून नोंद असलेल्या माहूर तालुक्यातील पेसा क्षेत्रातील मौजे वझरा (शे.फ.) येथे मागील पन्नास वर्षात नवीन प्लॉट्स पडले नसल्याने गावातील अनेक नागरिकांना गांव सोडवू इतर गावात, राज्यात आणि जिल्ह्यात स्थलांत्रित व्हावे लागत आहे.ही बाब खुपच गंभीर आहे. वझरा य…
