तीर्थ क्षेत्र निधीच्या माध्यमातून श्री परमेश्वर मंदिराचा सर्वागीण विकास होतोय ही आनंदाची बाब . पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष गोवर्धन बियाणी
मंगळवारी मंदिरास भेट देऊन घेतलं दर्शन हिमायतनगर। येथील श्री परमेश्वर मंदिरात भाविकांसाठी अनेक सोयी, सुविधा चांगल्या प्रकारे मिळत आहेत. ही बाब गौरवास्पद असून, याही पेक्षा अधिक पट्टीने जसे की, मोठ मोठ्या देवस्थानात भाविकांसाठी सोयी उपलब्ध असतात. त्या धर्तीवर येथील श्री परमेश्वर मंदिराचा विकास अपेक्…
• Global Marathwada