कांचन अधिकारी यांच्या नव्या आशयघन 'जन्मऋण' चित्रपटाचे पोस्टर लोकसभा खासदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत लॉन्च
मुंबई: अत्यंत जिव्हाळ्याचा आशयघन विषय घेऊन प्रसिद्ध अभिनेत्री ,  लेखिका ,  निर्माती आणि दिग्दर्शक कांचन अधिकारी   ' जन्मऋण '  या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. सत्यघटनेवर आधारित असलेल्या या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच   लोकसभा खासदार ,  राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सु…
इमेज
महिलांसाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या तसेच महिलांसाठी आरोग्य शिबिरांचे आयोजन
नांदेड  जागतिक महिला दिनानिमित्त श्रीनगर विवेक नगर महिला मंडळातर्फे महिलांसाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या तसेच महिलांसाठी आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून संध्याताई कल्याणकर तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर मयुरा आलुरकर स्त्री रोग तज्ञ यांची उपस्थिती होती तसेच मधु…
इमेज
महिलांचे भावनिक व मानसिक स्तरावर सबलीकरण व्हावे -उपप्राचार्य डॉ.कल्पना कदम
नांदेड:(दि.९ मार्च २०२४)  शासनस्तरावर महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध क्षेत्रात योजना कार्यान्वित आहेत; मात्र तळागाळातील महिलांपर्यंत त्या योजना पोहोचणे गरजेचे आहे. महिलांचे आर्थिकदृष्ट्या सबलीकरण तर व्हावेच; मात्र भावनिक, मानसिक, वैचारिक व निर्णय क्षमतेच्या स्तरावर देखील त्या सक्षम व्हाव्यात…
इमेज
सर्वच क्षेत्रांतील समस्यांवर भारतीय नीतिमूल्यांचे संस्कारच ठरू शकतात उत्तर 'ती आणि तिचं विश्व' या महाचर्चेतील सूर
नांदेड ः आधुनिक होतानाही सर्वच क्षेत्रांत भारतीय परंपरेतील नीतिमूल्यांचे संस्कारच सर्व आरोग्य विषयक (मानसिक -भावनिक-शारिरीक), कौटुंबिक, सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, राजकीय, आर्थिक आणि कलाक्षेत्रांतील समस्यांवर उत्तर ठरू शकते, असा सूर 'ती आणि तिचं विश्व' या महाचर्चेत उमटला. महिला समन्वय सम…
इमेज
*आजपासून नांदेडच्या गुरुद्वारा मैदानावर शिवगर्जना गरजणार
*छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावरील महानाट्याचा पहिला प्रयोग*   *चार मजली सेट साकारला ;मैदानावर उभी झाली तटबंदी*   *जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण ; सर्वांसाठी प्रवेश निशुल्क*   नांदेड, दि. ८ : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर आधारित शिवगर्जना या महानाट्याचा प्रयोग उद्या दिनां…
इमेज
शासकीय तंत्रनिकेतन येथे 12 मार्च रोजी तांत्रिक प्रदर्शन
नांदेड दि. 8 : शासकीय तंत्रनिकेतन नांदेड येथील विविध शाखांच्या विद्यार्थ्यांचे प्रोजेक्ट्सचे तांत्रिक प्रदर्शन (एक्झिबिशन) दिनांक 12 मार्च 2024 रोजी दुपारी 2 ते 5 यावेळेत आयोजित करण्यात आले आहे. दहावी, बारावी (विज्ञान) परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी व त्यांच्या पालकांसाठी विविध शाखेंची माहिती (…
इमेज
*"निवडणूक रोखे घोटाळा" दडपण्याचा मोदींचा प्रयत्न: सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करणाऱ्या स्टेट बँकेसमोर माकपचे १२ मार्च रोजी निषेध आंदोलन*
नांदेड : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशा प्रमाणे मोदी सरकारने केलेला निवडणूक रोखे कायदा संविधान मोडणारा आहे, असा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यालयाने दिला होता. कुठल्या राजकीय पक्षाला कुणी किती निधी दिला याची माहिती स्टेट बँक ऑफ इंडियाने ६ मार्चपर्यंत निवडणूक आयोगाला द्यायची होती. निवडणूक आयोगाने ती संपू…
इमेज
भारत जोडो न्याय यात्रेच्या मुंबईतील सांगता सभेतच इंडिया आघाडीचा लोकसभा प्रचाराचा शंखनाद - नाना पटोले.*
▪️भारत जोडो न्याय यात्रा १२ तारखेला नंदूरबारमधून महाराष्ट्रात प्रवेश करणार तर समारोप १७ तारखेला मुंबईत. ▪️भारत जोडो न्याय यात्रेच्या तयारीसाठी प्रदेश काँग्रेसची आढावा बैठक संपन्न. ▪️भाजपाकडे सक्षम उमेदवार नसल्याने दुसऱ्या पक्षांच्या उमेदवारांची चोरी. मुंबई, दि. ७ मार्च  खासदार राहुलजी गांधी यांच्या…
इमेज
8 मार्च रोजी रॅलीचे आयोजन करण्‍यात आले आहे, अशी माहिती जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी दिली आहे.
नांदेड, 6- जागतिक महिला दिनाच्या औचित्याने लोकशाही व्यवस्था अधिक बळकट आणि समृद्ध करण्यासाठी युवती व महिलांसाठी मी मतदान का व कशासाठी करणार या जागृतीसाठी नांदेड शहरातून दिनांक 8 मार्च रोजी रॅलीचे आयोजन करण्‍यात आले आहे, अशी माहिती जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी दिली आ…
इमेज