आयुष्यात केवळ शिक्षण व ज्ञानाने क्रांती शक्य* -डॉ.कमलाकर चव्हाण
नांदेड:(दि.४ मार्च २०२४) विद्यार्थ्यांनी ज्ञानासोबत कौशल्य आत्मसात केली पाहिजेत.महाविद्यालयीन जीवनात शिक्षणाविषयी गांभीर्य नसेल तर भविष्यकाळ कठीण जात असतो. विद्यार्थ्यांनी सर्वांगीण विकासासाठी प्रेरणा घेऊन प्रयत्नवाद स्वीकारला पाहिजे. आयुष्यामध्ये केवळ शिक्षण व ज्ञानानेच क्रांती शक्य आहे. व…
• Global Marathwada