जिल्ह्यात पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे उद्घाटन 2 हजार 767 लसीकरण केंद्रावर बालकांना डोस
नांदेड दि. ३ :- संपूर्ण राज्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम 3 मार्च रोजी राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील 5 वर्षाखालील बालकांना एकूण 3 लाख 99 हजार 698 पोलिओ डोस पाजण्यात येणार आहे. आज या पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे उद्घाटन मुदखेड तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, मुगट…
• Global Marathwada