महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कारासाठी अर्ज आमंत्रित
नांदेड दि. २८ : वीरशैव लिंगायत समाजातील सामाजिक कलात्मक समाज संघटनात्मक अध्यात्मिक प्रबोधनात्मक व साहित्यिक क्षेत्रात काम करीत असणाऱ्या व्यक्ती व संस्थांनी महात्मा बसवेश्वर सामाजिक समता शिवा पुरस्कारासाठी अर्ज करावेत,असे आवाहन करण्यात आले आहे इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे नांदेड येथील सहाय्…
• Global Marathwada