माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश
नांदेड जिल्हा लवकरच भाजपमय होणार - अशोकराव चव्हाण नांदेड प्रतिनिधी:- राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा भाजपचे नवनिर्वाचित खासदार अशोकराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेश,शहर आणि जिल्हा कार्यकारिणीतील असंख्य पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षात आज सोमवारी ( दि.२७) जाहीररित…
• Global Marathwada