शास्त्रीय संगीत ही साधक व रसिकांनी जपलेली कला-खा.अशोकराव चव्हाण.
नांदेड. दि.२६ (प्रतिनिधी)- शास्त्रीय संगीत ही या क्षेत्रातील साधक व रसिकांनी जीवापाड जपलेली कला आहे. संगीताच्या भवितव्याबद्दल शंका व्यक्त करणा-यांनी नांदेड येथील महोत्सवाचा अनुभव घेतल्यास त्यांच्या मनातील शंका दूर होईल. शास्त्रीय संगीत चिरंतन व चिरंजीवी असल्याचे प्रतिपादन खा.अशोकराव चव्हाण यांनी…
• Global Marathwada