लेंडी प्रकल्पग्रस्तांचे अखेर साखळी उपोषण माघे
.मुखेड प्रतिनिधी दि. (२५ ) मुखेड तालुक्यातील बहुचर्चित दोन राज्यांच्या संयुक्त विद्येमाणे होऊ घातलेल्या लेंडी धरणाच्या बाबतीत गेल्या शहाण्णव दिवसांपासून सुरू असलेले साखळी उपोषण आज जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार शेतकरी नेते गुणवंत पाटील हंगरगेकर यांच्या हस्ते साखळी उपोषणकर्त्यांनी उपोषण सोडले आ…
• Global Marathwada