सुजाण व सुसंस्कृत नेतृत्व हरपले!* मनोहर जोशी यांना अशोक चव्हाणांकडून श्रद्धांजली
मुंबई, दि. २३ फेब्रुवारी २०२४: माजी मुख्यमंत्री, लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक सुजाण व सुसंस्कृत नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेल्याचे माजी मुख्यमंत्री व राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. मनोहर जोशी यांच्या निधनावर दुःख व्यक्त करताना खा.…
• Global Marathwada