स्वारातीम’ विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. मनोहर चासकर रुजू
‘ महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती मा. रमेश बैस यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. मनोहर चासकर यांची दि. १७ फेब्रुवारी रोजी नियुक्ती केली आहे. आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे निमित्त साधून डॉ. मनोहर चासकर यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठव…
इमेज
छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेले रयतेचे राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न शासन करत आहे, असे प्रतिपादन खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले
नां देड,19-  नांदेड जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या प्रणिताताई देवरे-चिखलीकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, पंचायत समितीचे माजी सभापती बंडू पावडे, जिल्हा ग्रा…
इमेज
मी आता राजकारणातून रिटायर्ड जनतेची इच्छा असेल तर श्रीजया निवडणूक लढवेन-अमिता चव्हाण
नांदेड () -माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी पाच दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या निर्णयामध्ये कुटुंबातील आम्ही सर्व सदस्य सहभागी होतो. आता मी सध्या गृहिणीच्या भूमिकेत असून आमची कन्या कु.श्रीजया चव्हाण यांना जर भोकर विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी निवडणूक लढविण्याचा आग्रह धरला …
इमेज
कॉटन येथील पोर्ट ट्रस्ट वसाहतमधील ५० वर्षांपूर्वीच्या रहिवाश्यांचा कौटुंबिक स्नेह मेळावा*
मुंबई पोर्ट ट्रस्टच्या कॉटन ग्रीन येथील राजस नगर (पूर्वीचे जकेरिया बंदर) वसाहतीमध्ये ५० वर्षांपूर्वी लहानपणी एकत्र राहणाऱ्या मित्र-मैत्रिणींचा पाचवा कौटुंबिक स्नेह मेळावा त्याच वसाहतीत रविवार दिनांक ११ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ९ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. …
इमेज
पेटंटच्या सहाय्यानेच देशाची प्रगती शक्य-श्री.नरेंद्र चव्हाण
नांदेड:(दि.१७ फेब्रुवारी २०२४)             आपल्या देशात संशोधन आणि पेटंट हा विषय दुर्लक्षित विषय म्हणून गणला जातो. शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये पेटंटचे बिज रोवणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण पेटंटच्या सहाय्यानेच देशाची प्रगती होत असते. पेटंटमध्ये शेती या घटकाला प्राधान्य देणे महत्त्वाचे…
इमेज
*'यशवंत ' मधील प्रा.ओमप्रकाश गुंजकर यांचे राष्ट्रीय स्तरावर सुयश*
नांदेड:(दि.१७ फेब्रुवारी २०२४)            श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत कनिष्ठ महाविद्यालयातील समाजशास्त्र विषयाचे प्रा.ओमप्रकाश नागनाथराव गुंजकर यांना गोवा येथे ८ ते १३ फेब्रुवारी २०२४ दरम्यान संपन्न झालेल्या सहाव्या राष्ट्रीय मास्टर्स गेम्स जलतरण स्पर्धेत तीन पदके प्राप्त झाली …
इमेज
नदंगिरी किल्ला परिसरात होत असलेल्या महासंस्कृती कार्यक्रमात सर्व धर्मीय संस्कृतीचा समावेश करून घ्यावा- फारुख अहमद
नांदेड,प्रतिनिधी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त होत असलेल्या महासंस्कृती महोत्सवात सर्व धर्मीय संस्कृतीचा समावेश व्हावा. या कार्यक्रमांतर्गत होत असलेल्या विविध उपक्रमात सर्व धर्मीय युवकांचा स्वयंसेवक म्हणून समावेश करावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते फारूक अहमद यांनी केले आहे. …
इमेज
भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या उपवनसंरक्षक केशव वाबळे यांच्या चौकशीची मागणी नांदेड
नांदेड विभागातील विविध वनपरिक्षेत्रांतर्गत अनेक अनियमित्ता व गैरकारभाराच्या चौकशीसाठी सामाजिक कार्यकर्ते आनंदा राजेमोड यांनी किनवट मांडवी बोधडी इस्लापूर भोकर येथील भ्रष्टाचारी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना पाठीशी घालणारे सहाय्यक वनसंरक्षक गिरी उपवनसंरक्षक केशव वाबळे यांच्या कारभाराची चौकशी करावी यासाठी…
इमेज
मुदखेड येथे अपघातात एक महिला जागीच ठार
मुदखेड (ता. प्र.)       16 फेब्रुवारी रोजी दुपारी 1. 15 वाजताच्या  दरम्यान आपल्या शेतातून काम करून मुदखेड येथे घरी परत येत असताना महात्मा बसवेश्वर चौक ते सीता नदी रस्त्या वर कारणे मागून धडक दिल्यामुळे कुंभार गल्ली येथील एक महिला जागीच ठार झाली तर एक महिला गंभीर जखमी झाली असून पुढील वैद्यकीय उपचार…
इमेज