स्वारातीम’ विद्यापीठामध्ये संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील स्वागत कक्षामध्ये दि.१५ फेब्रुवारी रोजी संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू डॉ. माधुरी देशपांडे यांनी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. शशिकांत …
• Global Marathwada