नांदेड जिल्हा परिषदेत ‘ई–फाईलिंग ट्रँकिंगला सुरुवात; प्रायोगिक तत्वावर शिक्षण व आरोग्य विभाग -सीईओ मीनल करनवाल यांची माहिती
नांदेड, 12- विविध विभागातील प्रलंबित संचिका निकाली काढण्‍यासाठी नांदेड जिल्‍हा परिषदेत ई- फाईल ट्रॅगिंक सिस्टिमची सुरवात करण्‍यात आली आहे. प्रायोगिक तत्वावर या प्रणालीव्‍दारे शिक्षण व आरोग्‍य विभाग ऑनलाईन करण्‍यता आला आहे, अशी माहिती नांदेड जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल य…
इमेज
व्हॅलेन्टाईन्स डे' विशेष रोमँटिक चित्रपट ‘एक ती’ 'अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर!*
महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांचं फेब्रुवारीच्या गुलाबी थंडीत उबदार मनोरंजन करण्यासाठी ‘एक ती’ चित्रपटाचा 'व्हॅलेन्टाईन्स डे'चे औचित्यसाधून ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर वर्ल्ड डिजिटल प्रीमियर करण्यात आला. या चित्रपटाचे दिग्दर्शन अमर सुनील पारखे यांनी केले असून चित्रपटात सुप्रसिद्ध अभिनेते वि…
इमेज
अशोक चव्हाण डरपोक, मैदान सोडून पळाले
विरोधकांशी हातमिळवणी करून काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला. प्रभारी रमेश चेन्नीथला यांचा घणाघात. अशोक चव्हाण काँग्रेसने तुमच्यावर काय अन्याय केला? ED, CBI ला घाबरून गेले का? जनतेला उत्तर द्या. नांदेड काँग्रेसचा बालेकिल्ला आणि नांदेड लोकसभेची जागाही काँग्रेस पक्षच जिंकेल: नाना पटोले अशोक चव्हाण दबावा…
इमेज
अशोक चव्हाण यांच्या हाती आदर्श कमळ काँग्रेस मधील अशोक पर्व संपले
नांदेड विशेष प्रतिनिधी माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या काळातील अर्थव्यवस्थेबद्दल मोदी सरकारने श्वेतपत्रिका काढली आणि त्यात महाराष्ट्रातील आदर्श घोटाळ्याचा ओझरता उल्लेख आला आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तसेच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या पक्ष सदस्यत्वासह आमदारकीचा ही राजीनामा दिल…
इमेज
राज्यस्तरीय शालेय टेनिस हॉलीबॉल स्पर्धेत छ.संभाजीनगर तर फ्लोअरबॉल क्रीडा स्पर्धेत पुणे विभाग वर्चस्व.
सेलू (प्रतिनिधी) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, परभणी व नूतन विद्यालय, सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने परभणी जिल्ह्यातील सेलू येथे राज्यस्तरीय शालेय टेनिस हॉलीबॉल व फ्लोअरबॉल क्रीडा स्पर्धा. दि. ९ ते ११फेबुवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. …
इमेज
आधुनिक काळ हा तंत्रज्ञानमय शिक्षणाचा काळ डाँ .उदयराव निंबाळकर
नांदेड:(दि.१२ फेब्रुवारी २०२४)  विद्यार्थ्यांना आवडीचे शिक्षण देणे गरजेचे आहे.शिक्षकांच्या शिकविण्याच्या पद्धतीवर विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण होत असते. शिक्षणाचे काळानुसार निकष बदलत आहेत. आधुनिक काळ हा तंत्रज्ञानमय शिक्षणाचा असल्याचे प्रतिपादन श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे कोषाध्यक्ष ॲड.उ…
इमेज
रमाई आंबेडकर जयंतीनिमित्त भाग्यश्री इंगळे यांचा कार्यक्रम
नांदेड. महान त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडी, दक्षिण नांदेडच्या वतीने १४ फेब्रुवारी रोजी नांदेडच्या 'सिडको' परिसरातील जेतवन बुद्ध विहाराच्या प्रांगणात सुप्रसिद्ध गायिका भाग्यश्री इंगळे यांचा भीम-रमाई गीतांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.…
इमेज
वेगळा पर्याय शोधायचा होता प्रत्येक गोष्टीचे कारण सांगता येत नाही, मला वेगळा पर्याय शोधायचा होता
मुंबई : अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि आमदाराकीचा राजीनामा दिला असून आपली राजकीय भूमिका येत्या एक दोन दिवसात जाहीर करेन असं ते म्हणाले. पक्ष सोडताना तसं कोणतंही कारण नाही, प्रत्येक गोष्टीचे कारण सांगता येणार नाही असे सांगत त्यांनी मला वेगळा पर्याय शोधायचा आहे, म्हणू…
इमेज
स्वारातीम’ विद्यापीठाच्या वतीने शिवरायांना अनोखी मानवंदना
‘शिवराज्याभिषेक-३५०’ निमित्ताने विद्यापीठात विभागीय पोवाडा स्पर्धेचे आयोजन हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला यावर्षी ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने छत्रपती शिवरायांचे प्रेरणादायी जीवन आणि कार्य पुढील पिढीपर्यंत पोहोचावे म्हणून महाराष्ट्र शासनाने या …
इमेज