सेलू (प्रतिनिधी) :
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, परभणी व नूतन विद्यालय, सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने परभणी जिल्ह्यातील सेलू येथे राज्यस्तरीय शालेय टेनिस हॉलीबॉल व फ्लोअरबॉल क्रीडा स्पर्धा. दि. ९ ते ११फेबुवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. १४,१७ आणि १९ वर्षे वयोगटातील मुलं व मुलींचे संघ सेलू येथिल नूतन विद्यालयाच्या प्रांगणावर आयोजित करण्यात आले होते.
स्पर्धा बक्षीस वितरण समारंभ साठी नूतन विद्यालय शिक्षण संस्था अध्यक्ष डॉ. एस. एम. लोया , श्रीराम प्रतिष्ठान अध्यक्ष डॉ. संजय रोडगे, प्राचार्य डॉ.विनायक कोठेकर, टेनिस हॉलीबॉल संस्थापक अध्यक्ष डॉ. व्यंकटेश वांगवांड, फ्लोअरबॉल राज्य सचिव रवींद्रजी चोथवे, टेनिस व्हॉलीबॉल राज्य सचिव गणेश माळवे, रामेश्वर कोरडे अशोक शिंदे, संतोष पाटील , प्रफुल्ल बनसोड दीपक वडे, यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्य सचिव गणेश माळवे यांनी केले तर सुञसंचलन सुभाष मोहेकर, राहुल वाघमारे, तर आभार प्रदर्शन प्रा. नागेश कान्हेकर यांनी मानले.
टेनिस व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा स्पर्धेचा अंतिम निकाल पुढील प्रमाणे-
मुले (१४ वर्षे मुले) प्रथम : मुंबई - चंद्रेश लोढा, मेमोरिअल खुल, डोंबिवली, द्वितीय: छत्रपती संभाजी नगर - नूतन विद्यालय, सेलू, तृतीय: अमरावती - स्कुल ऑफ बिलीयन्ट्स, राळेगाव (यवतमाळ)
मुली - (१४ वर्षे गट)
प्रथम: छत्रपती संभाजीनगर - जि.प. माध्य कन्या शाळा माजलगाव, व्दितीय: कोल्हापूर - राणी सरस्वती देवी कन्या शाळा सांगली तृतीय: मुंबई - श्री व्ही.एस. गुरुकुल टेक्निकल हायस्कुल, घाटकोपर.
मुले (१७ वर्षे गट):
प्रथम :छत्रपती संभाजी नगर - नूतन विद्यालय, सेलू.
द्वितीय - अमरावती : स्कूल ऑफ बिलीयन्ट्स, राळेगाव (यवतमाबळ),
तृतीय: मुंबई - श्री .व्ही.एस गुरुकुल, टेक्निकल हायस्कुल, घाटकोपर
मुली - (१७ वर्षे गट) :
प्रथम: कोल्हापूर - राणी सरस्वतीदेवी कन्या शाळा सांगली.
द्वितीय : छत्रपती संभाजीनगर - नूतन विद्यालय सेलू,
तृतीय: अमरावती - स्कुल ऑफ स्कॉलर अकोला.
मुले (१९वर्षगट)
प्रथम: नाशिक - माध्यमिक विद्यामंदिर, एकलहरे जि. नाशिक द्वितीय: कोल्हापूर - लक्ष्मणराव किर्लोस्कर ज्यू. कॉलेज, पलूस जि. सांगली
तृतीय: मुंबई - चंद्रेश लोढा मेमोरियल हायस्कुल, डोंबिवली.
मुली (१९ वर्षे. गट)
प्रथम: - कोल्हापूर - सी.बी. शाहा महिला महाविद्यालय, सांगली, द्वितीय: छञपती संभाजी नगर - नूतन महाविद्यालय, सेलू,
तृतीय: मुंबई - चंद्रेश लोढा मेमोरियल हायस्कुल, डोंबिवली.
राज्य शालेय फ्लोअरबॉल क्रीडा स्पर्धा निकाल.
१९ वर्षं मुले गटात
प्रथम:- पुणे विभाग, ध्रुव ग्लोबल स्कुल संगमनेर, व्दितीय:-(श्रीमती संगमनेर, व्दितीय:- नाशिक विभाग (श्रीमती हिराबेन गोविंददास श्रॉफ स्कूल नंदुरबार,
तृतीय: छत्रपती संभाजीनगर, नूतन विद्यालय सेलू.
१९ वर्षे मुलीच्या गटात.
प्रथम:- छत्रपती संभाजीनगर, राष्ट्रमाता सैन्यिकी स्कुल छ.संभाजीनगर.
व्दितीय: पुणे विभाग, ध्रुव ग्लोबल स्कुल संगमनेर,
तृतीय: अमरावती विभाग, श्रीसाई मा.वि लोहारा, यवतमाळ .
१७ वर्षे मुले गटात:-
प्रथम:- पुणे विभाग, ध्रुव ग्लोबल स्कुल संगमनेर,
व्दितीय:-कोल्हापुर विभाग, आदर्श विद्यानिकेतन ज्यु. कॉलेज मिनचे, कोल्हापूर.
तृतीय: छत्रपती संभाजीनगर, नूतन विद्यालय सेलू.
१७ वर्षे मुली गटात:-
प्रथम: नाशिक विभाग, श्रीमती हिराबेन गोविंददास श्रॉफ स्कूल नंदुरबार,
व्दितीय: पुणे विभाग, भाऊसाहेब गुंजाळ पाटील ज्यु.कॉलेज संगमनेर , तृतीय: नागपूर विभाग: पोदार इंटरनॅशनल स्कूल नागपूर
राज्यस्तरीय टेनिस हॉलीबॉल स्पर्धेसाठी पंच म्हणून राहुल पेटकर, प्रज्वंल पिळगांवकर, स्वप्निल चव्हाण, किरण घोलप, सुरज शिंदे, प्राची कडणे, मंदार कोष्टे, निलेश माळवे, प्रदीप महाले यांनी काम पाहिली.
तर फ्लोअरबॉल राज्य क्रीडा स्पर्धा साठी दिपक वडे, अनुराग आमटी, कुणाल चव्हाण, सत्यम बरकुले, राहुल घांडगे, विशाल ढवळे, यांनी काम पाहिले
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी डी.डी .सोन्नेकर ,के.के. देशपांडे प्रशांत नाईक, सतिश नावाडे, एसडी. बेंडसुरे , अनिल रत्नपारखी, उल्हास पांडे, भालचंद्र गांजापुरकर, यांच्या मार्गदर्शनाखाली संजय भुमकर, किशोर ढोके,एन. .डी.पाटील गोपाळ आमले, मनोज वाघमारे, आनंदे अनिकेत, पाटील संदीप, सोळंके सुजय, कांबळे कैलास, मोहिते प्रभू, भुसारे योगेश ,राहुल रोकडे, राजेश्वर पवार, राजेश राठोड, राहुल शिंदे, नंदू चव्हाण, बाळासाहेब गोरे, बालासाहेब काष्टे ,वर्षा कदम ,शुंभागी गांजापुरकर, अंबेकर आदिती, संध्या फुलपगार, रूपाली लाडाने, प्रतिज्ञा चव्हाण, कीर्ती राऊत, यमुना चव्हाण, संध्या आमटे, माधुरी कुंभार, अमृता नरके, ज्योती बिरादार,सुरेखा भांबळे, सुजाता रासवे, रूपाली चव्हाण, आदी प्रयत्नशील आहेत.शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले.


addComments
टिप्पणी पोस्ट करा