*मकरंद, तेजस्विनीचा ‘छापा काटा’ आता ओटीटीवर!*
मुंबई: अभिनेते मकरंद अनासपूरे आणि तेजस्विनी लोणारी ते मराठीतले अनेक तगडे स्टार असणारा अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत ‘छापा काटा’ चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहात जोरदार धमाका उडवला होता. आता हा चित्रपट घरबसल्या अल्ट्रा झकास या मराठी ओटीटीवर पहाण्यासाठी उपलब…
