रोमांचक सामन्यात चेन्नई क्विक गन्स व ओडिशा जगरनॉट्सची बरोबरी*
*रामजी कश्यप व रोहन शिंगाडेच्या खेळीने सामना बरोबरीत* *मुंबई खिलाडीस व गुजरात जायंट्सचा सामना सुध्दा बरोबरीत* रोहन शिंगाडे व गजानन शेंगाळला अष्टपैलू खेळाडूचा पुरस्कार भुवनेश्वर, २ जाने.: आज झालेल्या सामन्यात चेन्नई क्विक गन्स व ओडिशा जगरनॉट्स हा सामना बरोबरीत सोडवला. त्यानंतर झालेला मुंबई खिलाडीस …
