*सर्व धर्मियांना एकत्र आणण्यास भाषिक सुसंवाद महत्त्वाचा ! महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कौमी ऐकता सप्ताहाचे आयोजन*
मुंबई दि.२१ , भिन्न जाती धर्माचे लोक फक्त भाषेतील सुसंवादातून एकत्र येऊ शकतात.स्वातंत्र्याचा लढा याच तंत्राने यशस्वी झाला आहे, मात्र या गोष्टी कडे आता सकारात्मक दृष्टीने पाहिले गेले पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ कथा लेखक काशिनाथ माटल यांनी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ आयोजित कौमी एकता सप्ताहा…
